Elec-widget

सिनेमा सोडून आता सनी लिओनी करणार 'हे' काम?

सिनेमा सोडून आता सनी लिओनी करणार 'हे' काम?

एका चॅनेलच्या अँकरनं पंजाबच्या गुरदासपूर मतदार संघांची बातमी देताना सनी देओलच्या नावाच्या जागी सनी लिओनीचं नाव घेतलं होतं.

  • Share this:

मुंबई, 26 मे : बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिओनी आता सिने इंडस्ट्रीमधील एक लोकप्रिय चेहरा बनली आहे. ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. ज्याद्वारे ती तिच्या चाहत्यांच्या सतत संपर्कात असते. पण तिनं नुकतंच इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका फोटोमुळे आता सनीविषयी सोशल मीडियावर एक वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. सनीनं शेअर केलेला हा फोटो पाहून सनी आता राजकारणात प्रवेश करणार की काय असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.

सनी लिओनीनं काही नुकताच एक फोटो तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला ज्यात ती एका बुल डोझरच्या टायरवर उभी असलेली दिसत आहे. सनीनं या फोटोला 'करिअर चेंज' असं कॅप्शन दिलं आहे. त्यामुळे सनी आता सिनेमा सोडून राजकारणात प्रवेश करणार की काय असं तिच्या चाहत्यांना वाटत आहे आणि याला कारणही तसंच खास आहे.
Loading...

 

View this post on Instagram
 

Career change!? LOL 😂 #SunnyLeone


A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

23 मे ला लोकसभा निवडणुकांचे निकाल लागल्यावर एका चॅनेलच्या अँकरनं पंजाबच्या गुरदासपूर मतदार संघांची बातमी देताना सनी देओलच्या नावाच्या जागी सनी लिओनीचं नाव घेतलं होतं. यावर सनीनं सुद्धा या अँकरची मस्करी करण्याची संधी सोडली नाही. तिनं लगेच ट्विटर वरून किती मतांनी पुढे आहे. असं विचारत अँकरची फिरकी घेतली होती. याचा संबंध सनीच्या नव्या पोस्टशी जोडून तिच्या चाहत्यांनी तिला राजकारणात प्रवेश करणार का असा प्रश्न विचारला.

'या' प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीला लागलं होतं पॉर्न पाहण्याचं व्यसन

टीव्ही अँकरच्या या चुकीवर मॅनफोर्स कॉन्डम कंपनीनं त्याची फिरकी घेतली होती. त्यांनी म्हटलं, डियर... आम्हाला माहीत आहे ती तुझ्या डोक्यात नेहमीच असते. मॅनफोर्सचं हे ट्वीट खूप व्हायरलही झालं होतं. बिचाऱ्या त्या अँकरला त्याची एक छोटीशी चूक त्याला एवढी महागात पडेल असं स्वप्नातही वाटलं नसेल.

स्वतःपेक्षा 14 वर्षांनी लहान प्रेग्नंट गर्लफ्रेंडसाठी अर्जुन रामपालनं ठेवली बेबी शॉवर पार्टी, पाहा फोटो

'पागलपंती'च्या सेटवर 'या' अभिनेत्याला झाली दुखापत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 26, 2019 03:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...