शाहिद कपूरलाही झाला कॅन्सर? कुटुंबातील व्यक्तीने केला मोठा खुलासा

शाहिदला कॅन्सर झाल्याची बातमी देण्यात आली होती. त्यानंतर आता त्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीने याबाबत खुलासा केला आहे.

  • Share this:

बॉलिवू़ड अभिनेता शाहिद कपूरबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. एका वेबसाईटवर शाहिदला कॅन्सर झाल्याची बातमी देण्यात आली होती. त्यानंतर आता त्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीने याबाबत खुलासा केला आहे.

एका वेबसाईटच्या वृत्तानुसार शाहिद कपूरला पहिल्या स्टेजचा कॅन्सर आहे. ही बातमी देताना संबंधित वेबसाईटने शाहिद कपूरचं थेट नाव तर घेतलं नव्हतं पण अप्रत्यक्षपणे त्यांचा रोख शाहिदकडेच होता.

पण आता शाहिदच्या कुटुंबातील एका व्यक्तीने ही बातमी चुकीची असल्याचं सांगत संताप व्यक्त केला आहे.

'लोक असं काहीही कसं लिहू शकतात? या बातमीला कोणता आधार आहे?,' असा सवाल करत शाहिदच्या कुटुंबातील व्यक्तीने कॅन्सरचं वृत्त फेटाळून लावलं आहे.

कॅन्सरची बातमी शाहिदपर्यंत पोहोचल्यानंतर त्याला हसू आलं, अशी माहिती शाहिदची सेक्रेटरी असलेल्या अनुष्का हिनं दिली.

शाहिद कपूर सध्या आगामी चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. शाहिदचा हा सिनेमा पुढील वर्षी रिलीज होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 8, 2018 05:11 PM IST

ताज्या बातम्या