S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • ...अखेर अर्जुन-मलायकाच्या नात्यावर सलमानने घेतला निर्णय, पाहा व्हिडिओ
  • ...अखेर अर्जुन-मलायकाच्या नात्यावर सलमानने घेतला निर्णय, पाहा व्हिडिओ

    Published On: Jan 14, 2019 07:50 PM IST | Updated On: Jan 14, 2019 07:50 PM IST

    मुंबई, 14 जानेवारी : सध्या एकीकडे बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोराच्या रिलेशनशिपबद्दल चर्चा सुरू आहेत, तर दुसरीकडे अर्जुन आणि सलमानचं नातं सुधारण्यापेक्षा बिघडतच चालले आहेत. सलमानने फक्त अर्जुन कपूरलाच शिक्षा द्यायचं ठरवलं नसून वडील बोनी कपूर यांनाही मुलाच्या या कृत्याची शिक्षा भोगावी लागणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमानने अर्जुन आणि त्याचे वडील बोनी कपूर यांना आपल्या घराची दारं बंद केली आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close