खरंच प्रियांका चोप्रा प्रेग्नंट आहे का ? मैत्रिणीनं केला 'हा' गौप्यस्फोट

प्रियांकानं 'कान 2019'च्या रेड कार्पेटवर धमाकेदार एंट्री करत सर्वांनाच चकीत केलं पण तिच्या लुकवर मात्र प्रियांका चोप्रा प्रेग्नंट असल्याच्या चर्चा पुन्हा एकदा सुरु झाल्या आहेत.

  • Share this:

प्रियांका चोप्रानं कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर एंट्री करत सर्वांची मनं जिंकली. प्रियांकानं यावेळी शिमरी ब्लॅक आणि मरुन रंगाचा थाई हाय स्लिट गाऊन परिधान केला होता. मेट गालाच्या अत्रंगी लुकवरुन ट्रोल झाल्यानंतर प्रियांकानं कान रेड कार्पेटवर मात्र आपल्या ग्लॅमरस लुकनं सर्वांनाच घायाळ केलं. मात्र तिच्या या लुकवर मात्र सोशल मीडियावर भलतीच चर्चा सुरू झाली आहे.

प्रियांकानं जो गाऊन परिधान केला होता त्यामध्ये तिच्या पोटावरील चरबी दिसून येत होती. या सर्वच फोटोंमध्ये प्रियांकाच्या पोटाचा आकार वेगळाच दिसत आहे. त्यामुळे प्रियांकाच्या या कान लुकनंतर पुन्हा एकदा ती गरोदर असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

प्रियांकानं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरनं लिहिलं, 'मला वाटतं प्रियांका प्रेग्नंट आहे.' तर बाकी इतर चाहत्यांनीही प्रियांकाला 'तु प्रेग्नंट आहेस का' असा प्रश्न विचारला आहे. पण अशातच आता प्रियांकाच्या एका मैत्रिणीच्या कमेंटमुळे या चर्चांना खतपाणी मिळत आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, प्रियांकाच्या इन्स्टाग्राम पोस्टवर तिची मैत्रीण आणि अमेरिकन अभिनेत्री ओक्टाविया स्पेंसर ने लिहिलं, Stunning Mamacita याचा इंग्रजी अर्थ 'हॉट मॉम' असा होतो. त्यामुळे ओक्टवियाची या कमेंटमुळे प्रियांका खरोखरच प्रेग्नंट आहे अशा चर्चा आता सुरू झाली आहे.

खरं तर प्रियांकाच्या प्रेग्नंसीच्या या चर्चा नव्या नाहीत. या अगोदरही एका ड्रेसमध्ये प्रियांकाचं बेली फॅट दिसलं होतं. पण त्यानंतर निक-प्रियांका आणि प्रियांकाच्या आई मधू चोप्रा यांची या चर्चा अफवा असल्याचं सांगितलं होतं.

काही दिवसांपूर्वी प्रियांकाच्या बेली फॅटवर प्रियांकाच्या आईनं, प्रियांका प्रेग्नंट नसून हा फोटो चुकीच्या कॅमेरा अँगलमुळे तसा दिसत असल्याचं म्हटलं होतं.

प्रियांका किंवा तिच्या कुटुंबीयांकडून या चर्चांवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पण प्रियांका आणि निक दोघांनाही लहान मुलांची खूप आवड आहे. अनेकदा त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवरून ही गोष्ट दिसून आलेली आहे.

प्रियांका किंवा तिच्या कुटुंबीयांकडून या चर्चांवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पण प्रियांका आणि निक दोघांनाही लहान मुलांची खूप आवड आहे. अनेकदा त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवरून ही त्यांचं लहान मुलांवर किती प्रेम आहे हे दिसून आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 17, 2019 04:45 PM IST

ताज्या बातम्या