अजून एका बॉलिवूड कपलचं ब्रेकअप?

अजून एका बॉलिवूड कपलचं ब्रेकअप?

सुरुवातीला या दोघांनीही आपलं नातं लपवण्याचा प्रयत्न केला पण नंतर या दोघांचा एअरपोर्टवर किस करतानाचा फोटो व्हायरल झाला होता.

  • Share this:

अभिनेत्री किम शर्मा आणि 'सनम तेरी कसम' फेम अभिनेता हर्षवर्धन राणे यांच्यात मागच्या काही दिवसांपासून सर्वकाही अलबेल नसल्याचं बोललं जात आहे. याधीही किम आणि हर्षवर्धन यांच्यात दुरावा आल्याच्या अपवा परसल्या होत्या मात्र त्यानंतर पुन्हा एकदा एकत्र येत या अफवांना पूर्णविराम दिला.

अभिनेत्री किम शर्मा आणि 'सनम तेरी कसम' फेम अभिनेता हर्षवर्धन राणे यांच्यात मागच्या काही दिवसांपासून सर्वकाही अलबेल नसल्याचं बोललं जात आहे. याधीही किम आणि हर्षवर्धन यांच्यात दुरावा आल्याच्या अफवा परसल्या होत्या मात्र त्यानंतर पुन्हा एकदा एकत्र येत या अफवांना पूर्णविराम दिला.


किमनं नुकत्याच इन्स्टाग्रामवर केलेल्या एका पोस्टमुळे किम-हर्षवर्धनच्या ब्रेकअपच्या चर्चा पुन्हा एकदा रंगल्या आहेत. या पोस्टमध्ये किमनं मैत्रीला रिलेशनशिपपेक्षा चांगलं असल्याचं म्हटलं आहे. तसेच या दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केलं आहे.

किमनं नुकत्याच इन्स्टाग्रामवर केलेल्या एका पोस्टमुळे किम-हर्षवर्धनच्या ब्रेकअपच्या चर्चा पुन्हा एकदा रंगल्या आहेत. या पोस्टमध्ये किमनं रिलेशनशिपपेक्षा मैत्री चांगली असल्याचं म्हटलं आहे. तसेच या दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केलं आहे.


सोशल मीडियावरील किम आणि हर्षवर्धनमधील दुराव्यामुळेच या दोघांचे मार्ग वेगळे झाल्याचं बोललं जात आहे. मागच्या काही दिवसांपासून त्याच्यातील मैत्री कमी झाल्याचं दिसून आलं मात्र हे दोघं बाइक राइड ते सुट्ट्या एंजॉय करण्यापर्यंत एकत्र दिसत असतं.

सोशल मीडियावरील किम आणि हर्षवर्धनमधील दुराव्यामुळेच या दोघांचे मार्ग वेगळे झाल्याचं बोललं जात आहे. मागच्या काही दिवसांपासून त्यांच्यातील मैत्री कमी झाल्याचं दिसून आलं मात्र त्याआधी हे दोघंही बाइक राइड ते अगदी सुट्ट्या एंजॉय करण्यापर्यंत एकत्र दिसत असतं.


सुरुवातीला या दोघांनीही आपलं नातं लपवण्याचा प्रयत्न केला पण नंतर ते सोसल मीडियावर एकमेकांवरील प्रेम व्यक्त करताना दिसले. याआधी या दोघांचा एअरपोर्टवर किस करतानाचा फोटो व्हायरल झाला होता. त्यानंतर काही दिवसांपूर्वीही हर्षवर्धनच्या वाढदिवसाला सुद्धा किमनं त्याच्या सोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर केला होता.

सुरुवातीला या दोघांनीही आपलं नातं लपवण्याचा प्रयत्न केला पण नंतर ते सोशल मीडियावर एकमेकांवरील प्रेम व्यक्त करताना दिसले. तसेच या दोघांचा एअरपोर्टवर किस करतानाचा फोटो व्हायरल झाला होता. त्यानंतर काही दिवसांपूर्वीही हर्षवर्धनच्या वाढदिवसाला सुद्धा किमनं त्याच्या सोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर केला होता.


हर्षवर्धननंही किमसोबत एक फोटो शेअर करत तिला 'वंडर वूमन' म्हटलं होतं. या सर्व फोटोंच्या माध्यमातून त्यांनी आपलं नातं जाहीर केलं होतं. हर्षवर्धन 'सनम तेरी कसम' नंतर 'पलटन'मध्ये दिसला. किमचं बॉलिवूड करिअर काही कास नसलं तरी हर्षवर्धनशी रिलेशिपमुळे ती सतत चर्चेत होती.

हर्षवर्धननंही किमसोबत एक फोटो शेअर करत तिला 'वंडर वूमन' म्हटलं होतं. या सर्व फोटोंच्या माध्यमातून त्यांनी आपलं नातं जाहीर केलं होतं. हर्षवर्धन 'सनम तेरी कसम' नंतर 'पलटन'मध्ये दिसला. किमचं बॉलिवूड करिअर काही खास नसलं तरी हर्षवर्धनशी रिलेशिपमुळे ती सतत चर्चेत होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 16, 2019 04:44 PM IST

ताज्या बातम्या