इरफाननं घातली साद, म्हणतोय 'मला तुमचा हात द्या'

इरफाननं घातली साद, म्हणतोय 'मला तुमचा हात द्या'

नुकतीच इरफानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक कविता पोस्ट केलीये. 'मुझे अपना हाथ दो' असं त्याने या कवितेत म्हटलंय.

  • Share this:

21 मार्च : अभिनेता इरफान खान सध्या न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर या आजाराने ग्रस्त असून लंडनमध्ये तो या आजाराच्या उपचारासाठी गेलाय. नुकतीच इरफानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक कविता पोस्ट केलीये. 'मुझे अपना हाथ दो' असं त्याने या कवितेत म्हटलंय. ही कविता एकदम मनाला स्पर्श करणारी आहे.

इरफानने ही कविता पोस्ट करताना स्वत:च्या सावलीचा एक फोटोसुद्धा शेअर केलाय. इरफानने पोस्ट केलेली ही कविता पाहता तो आयुष्याकडे अगदी सकारात्मक दृष्टीने पाहत असल्याचं अगदी स्पष्टपणे दिसून येतंय.

First published: March 21, 2018, 1:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading