अमिर खानच्या मुलीचं HOT फोटोशूट, पहा इराचा BOLD अंदाज

अमिर खानच्या मुलीचं HOT फोटोशूट, पहा इराचा BOLD अंदाज

चाहत्यांनीही तिच्या या ग्लॅमरस अंदाजातल्या फोटोंचं कौतुक केलंय. यात इरा HOT दिसत असून तिचे BOLD फोटो आवडल्याचं तिच्या चाहत्यांनी म्हटलं आहे.

  • Share this:

मुंबई 13 नोव्हेंबर : अमिर खान ओळखला जातो तो आपल्या फरफेक्ट कामासाठी त्यामुळे त्याची बॉलिवूडमध्ये ओळख आहे ती मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून. अमिर आणि त्याची लाडकी मुलगी इरा सोशल मीडियावर फारसे सक्रिय नसतात. मात्र इराच्या फोटोंची आणि व्हिडीओची चर्चा कायम सोशल मीडियावर होत असते. इरा खानने आपल्या Instagramवर काही फोटो टाकले आहेत. चाहत्यांनीही तिच्या या ग्लॅमरस अंदाजातल्या फोटोंचं कौतुक केलंय. यात इरा HOT दिसत असून तिचे  BOLD फोटो आवडल्याचं तिच्या चाहत्यांनी म्हटलं आहे. अमिर खान प्रॉक्शनचे वेगवेग शोज आणि इतर कामांमध्ये इरा कायम व्यस्त व्यस्त असते. अमिर खानच्या देखरेखीखाली तिचं सध्या प्रशिक्षण सुरू असून अमिर खान सारखीच इराही कामात चोख असल्याचं म्हटलं जातं.

View this post on Instagram

A post shared by Ira Khan Official Fan Club🔵 (@ira.khan_) on

Published by: Ajay Kautikwar
First published: November 13, 2019, 11:23 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading