International Cat Day : फिल्मस्टार्सची डिट्टो नक्कल करणाऱ्या या कॉपी CAT पाहिल्यात का?

मांजरींनी केलेली ही फिल्मस्टार्सची नक्कल सोशल मीडियावर तुफान धुमाकूळ घालते आहे. International Cat Day च्या निमित्ताने या कॉपी कॅटचा खेळ पाहा...

News18 Lokmat | Updated On: Aug 8, 2019 04:33 PM IST

International Cat Day : फिल्मस्टार्सची डिट्टो नक्कल करणाऱ्या या कॉपी CAT पाहिल्यात का?

प्रिया प्रकाश वारियरचा मल्याळी चित्रपटातील एक सीन सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्याच सीनमध्ये प्रियाने जसा डोळा मारला आहे तसाच सेम टू सेम मांजरीनं डोळा मारल्याचं या फोटोत पाहायला मिळतं आहे.

'चेतना-आपका फ्रेंडली अंकल' नावानं एक ट्विटर अकाउंट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलं आहे. या अकाऊंटवरून फिल्मस्टार्सची नक्कल करणारे मांजरींचे फोटो शेअर करण्यात आले आहेत.

कटरीना कैफने दिलेली ही पोज कधीतरी मांजरही देईल असं स्वप्नात सुद्धा कटरीना कैफला वाटलं नसेल.

हा फोटो पाहून तर तुम्हाला हसू आवरणार नाही. रजनीकांत यांची सिगरेट ओढण्याची ही स्टाईल या मांजरीनं हुबेहुब आजमावली आहे.

चेतना रजनीकांत यांचे फॅन असावेत असा अंदाज आहे कारण रजनीकांत यांच्या केसांची स्टाईल मांजरीच्या फोटोवर एडिट केली आहे. हा मांजरीचा हटके लूक पाहा

Loading...

कमल हसन आणि या फोटोतील मांजरीच्या मिशा पाहा. आलं ना तुम्हालाही हसू. कुणी कुणाला कॉपी केलं आहे हे यामध्ये सांगणं कठीण आहे. मात्र दोघांच्या मिशांची स्टाईल मात्र एकसारखी आहे.

बाहुबलीमधील प्रसिद्ध स्टार प्रभासची स्टाईल या मांजरीनं केली आहे. नेटकऱ्यांनी मांजरीच्या या स्टाईलवर लाईकचा पाऊस पाडला आहे.

फक्त फिल्म स्टार्सचीच नाही तर प्रत्येक मांजराची एक वेगळी स्टाईल असते. हे या फोटोत पाहायला मिळत आहे.

प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ यांच्या मिशा आणि भुवयांची कॉपी या फोटोत पाहायला मिळते आहे.

राणा डुगुबाती यांच्यासरखी दिसणारी मांजर खास बहुदा शोधली असावी. ह्या मांजरीचा अ‍ॅटिट्युड आणि स्टाईलच्या बाबतीत मांजर या फोटोतलं सगळं श्रेय घेऊन जाते आहे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 8, 2019 04:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...