International Cat Day : मांजरवेड्या अभिनेत्रींचं हे प्रेम पाहून व्हाल थक्क!

बॉलिवूडमध्ये आणि मराठीतही अनेक अभिनेत्री मार्जारप्रेमी आहेत. त्यांच्याकडे त्यांच्या मांजरींच्या एकाहून एक सुरस कथाही आहेत. मनीमाऊच्या प्रेमात असणाऱ्या या अभिनेत्रींचे हे गोड फोटो International Cat Day च्या निमित्ताने....

News18 Lokmat | Updated On: Aug 8, 2019 06:57 PM IST

International Cat Day : मांजरवेड्या अभिनेत्रींचं हे प्रेम पाहून व्हाल थक्क!

बॉलिवूडमध्ये आणि मराठीतही अनेक अभिनेत्री मार्जारप्रेमी आहेत. त्यांच्याकडे त्यांच्या मांजरींच्या एकाहून एक सुरस कथाही आहेत.

अनेक बॉलिवूड अभिनेत्री मनीमाऊच्या प्रेमात आहेत. नव्या दमाची अभिनेत्री आणि चर्चेत असलेल्या दिशा पाटनीची ही मांजर.

अनेक बॉलिवूड अभिनेत्री मनीमाऊच्या प्रेमात आहेत. नव्या दमाच्या आणि चर्चेत असलेल्या दिशा पाटनीची ही मांजर.

सलमानच्या 'भारत'मध्ये झळकलेली दिशा पाटनी मांजरांच्या अक्षरशः प्रेमात आहे. (फोटो - Instagram)

जॅकलीन फर्नांडिसकडेही एक गोड मांजर आहे. (फोटो - Instagram)

मूळच्या श्रीलंकन वंशाच्या या अभिनेत्रीचं मार्जारप्रेम सर्वश्रुत आहे. तिच्याकडचं परकीय ब्रीडचं हे मांजर सोशल मीडियावरसुद्धा लोकप्रिय आहे. (फोटो - Instagram)

Loading...

मराठी अभिनेत्रींपैकी रेशम टिपणीसला मांजर फार आवडतं. एक टप्पा आऊटमध्ये परीक्षक म्हणून दिसणाऱ्या रेशमचे मनीमाऊबरोबरच फोटो सोशल मीडियावर नेहमी दिसतात. (फोटो - Instagram)

लोकप्रिय मराठी अभिनेत्री मुक्ता बर्वेकडे पर्शियन कॅट आहे. मुक्ताने त्याचं नाव झेंडू असं ठेवलंय. (फोटो Instagram)

मुक्ता बर्वेनं झेंडूबरोबरचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो Instagram)

मांजरप्रेमी अभिनेत्रींमध्ये मुक्ता बर्वेचा नंबर वरचा लागतो. ती या मांजरांचे वाढदिवसही झोकात साजरे करते. (फोटो - Instagram)

मुक्ताचा झेंडू मराठी चित्रपटक्षेत्रात आकर्षणाचा विषय आहे. (फोटो Instagram)

आणखी एक मार्जारप्रेमी मराठी अभिनेत्री आहे जुई गडकरी. (फोटो - Instagram)

बिग बॉसनंतर सध्या वर्तुळ मालिकेमुळे चर्चेत असणाऱ्या जुई गडकरीकडे चार मांजरं आहेत. (फोटो - Instagram)

ईशा केसकर ही सध्या चर्चेत असलेली मराठी अभिनेत्री. तिचंही मांजप्रेम सर्वश्रुत आहे.

ईशा केसकर सध्या 'माझ्या नवऱ्याची बायको'मुळे चर्चेत आहे. शिवाय गर्लफ्रेंडमध्येही तिचा स्पेशल अपीअरन्स आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 8, 2019 06:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...