Year Ender 2018 : पाठकबाईंना 'हे' वाद्य वाजवायला आवडतं

2018चा निरोप घेताना छोट्या पडद्यानं दिलेले अनेक चेहरे समोर येतात. त्यात पाठकबाईंचा चेहराही खूप लोकप्रिय आहे. त्यांच्याबद्दल जाणून घेऊ

  • Share this:

'तुझ्यात जीव रंगला'मध्ये राणादाला अभ्यासाचे धडे देणारी अंजली पाठक खूप लोकप्रिय आहे. मालिकेमुळे तिचे फॅन्सही वाढलेत. पाठकबाईंची भूमिका करणारी अक्षया देवधर तिच्या आयुष्यात काय करते?

अभिनेत्री अक्षया देवधर ही खऱ्या आयुष्यात देखील उच्चशिक्षित आहे. अक्षयाने कॉमर्समध्ये ग्रॅज्युएशन केलं, त्यानंतर तिने पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंटचा कोर्स केला.

इतकंच नव्हे तर पुढे जाऊन तिने मॅनेजमेंट सायन्स मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन देखील केलं. तुझ्यात जीव रंगला या मालिकेच्या पहिल्या वर्षी अक्षयाने तिचं पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं.

आपल्या उत्तम अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकणारी अक्षया ही फक्त अभिनयातच पारंगत नसून ती एक उत्तम तबलापटू देखील आहे.

अक्षयाने तबला वाजवण्याचं प्रशिक्षण पंडित रामदास पळसुले यांच्याकडून घेतलं. तिने यासाठी ३ परीक्षा देखील दिल्या आहेत.

अक्षया शाळेत असताना खोखो, जिम्नॅस्टिकस, अॅथलेटिक्स मध्ये निपुण होती. ७वीपर्यंत तिने या खेळांमध्ये हिरिरीने भाग घेतला आणि त्यानंतर तिने कल्चरल ऍक्टिव्हिटीजवर भर दिला.

अक्षयाच्या कुटुंबातील सर्व सदस्य म्हणजेच तिचे आई बाबा आणि तिची ताई हे सर्व नॅशनल लेव्हलचे खेळाडू आहेत.

तिचं मनमोहक सौंदर्य आणि निरागस लक्षवेधी चेहरा यामुळे अक्षया तरुणांच्या हृदयाची धडकन बनली आहे.

अक्षयाने लक्षवेधी चेहरा म्हणून अनेक पुरस्कार पटकावले आहेत.

तुझ्यात जीव रंगला मालिकेतल्या पाठकबाई घराघरात पोचल्यात. यावेळचा झी अॅवाॅर्डही अक्षयानं पटकावलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 27, 2018 12:53 PM IST

ताज्या बातम्या