राजनंदिनीच्या मृत्यूचं कोडं 'असं' उलगडतं

राजनंदिनीच ईशाच्या रूपात पुन्हा जन्मलीय. याची चाहुल ईशाला लागतेय. पाहा पुढे काय होतं?

News18 Lokmat | Updated On: May 17, 2019 07:22 PM IST

राजनंदिनीच्या मृत्यूचं कोडं 'असं' उलगडतं

'तुला पाहते रे' मालिकेत वर्तमानकाळ आणि भूतकाळ एकत्र आलेत.

ईशाला राजनंदिनीची स्वप्न पडतायत. त्यामुळे तिचा संभ्रम वाढतोय.

आपली अस्वस्थता ती घरी येऊन आई-वडिलांशी शेअर करते.

Loading...

राजनंदिनीला विक्रांतचं खरं रूप कळतं. तो किती क्रूर आहे, हे तिला कळतं.

राजनंदिनीला सत्य कळल्याचं विक्रांतलाही कळतं आणि मग तो तिचा काटा काढतो.

येत्या रविवारच्या महाएपिसोडमध्ये याच गोष्टींचा उलगडा दाखवला जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 17, 2019 07:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...