तुला पाहते रे : ईशा जालिंधरला भेटते आणि समोर येतं 'हे' सत्य

ईशाला पुन्हा एकदा विक्रांतवर संशय येतो आणि तिला आठवतो जालिंधर.

News18 Lokmat | Updated On: Apr 13, 2019 06:09 PM IST

तुला पाहते रे : ईशा जालिंधरला भेटते आणि समोर येतं 'हे' सत्य

सध्या 'तुला पाहते रे' मालिकेत बऱ्याच घडामोडी घडतायत. ईशाला विक्रमवर संशय यायला लागलाय. ती संभ्रमात पडलीय.

विक्रांतनं गजा पाटील म्हणून एक वेगळाच माणूस उभा केला. पुढे एक दिवस त्या माणसाचा अपघातात मृत्यू होतो.

त्या माणसाचं नाव फोटोसहित वर्तमानपत्रात छापून येतं. ते वेगळंच असतं. ईशा ते वाचते आणि चक्रावून जाते.

Loading...

ईशाला पुन्हा एकदा विक्रांतवर संशय येतो आणि तिला आठवतो जालिंधर.

ईशाला पुन्हा एकदा विक्रांतवर संशय येतो आणि तिला आठवतो जालिंधर.

विक्रम आणि ईशाच्या लग्नाच्या वेळी याच जालिंधरनं तिला सावध केलं होतं. ईशाला वाटतं जालिंधरला बरंच काही माहीत असावं.

आता पुढच्या भागांच्या एपिसोडमध्ये ईशा जालिंधरला भेटते. विक्रांत हाच गजा पाटील असल्याचं तिला जालिंधरच सांगतो.

ईशा आणि जालिंधरची भेट होऊ नये म्हणून झेंडे बरेच प्रयत्न करतात. पण तरीही ईशा जालिंधरला भेटतेच.

दरम्यान 23 एप्रिलला ईशाला राजनंदिनी कोण आहे हेही कळणार. तिचा चेहरा ती बघणार.

तुला पाहते रे मालिकेत खलनायक बनलेल्या विक्रांतलाही ईशाबद्दल आता प्रेम जाणवायला लागलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 13, 2019 06:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...