तामिळनाडूतले चित्रपट आणि राजकारणाचे 'राजकीय' बंध

तामिळनाडूतले चित्रपट आणि राजकारणाचे 'राजकीय' बंध

चित्रपटसृष्टीतले दिग्गज राजकारणात येण्याची तामिळनाडूतही ही काही पहिली वेळ नाही. याआधीही एम. करुणानिधी, एम.जी. रामचंद्रन, कॅप्टन विजयकांत आणि खुद्द अम्मा म्हणजे जयललिता यांनी आपल्या अपार लोकप्रियतेच्या जोरावर तामिळनाडूवर राज्य केलं.

  • Share this:

31 डिसेंबर : थलैवाचा तामिळनाडूच्या राजकारणात प्रवेश म्हणजे आता मोठी उलथापालथ होणार हे नक्की. पण  चित्रपटसृष्टीतले दिग्गज राजकारणात येण्याची तामिळनाडूतही ही काही पहिली वेळ नाही. याआधीही एम. करुणानिधी, एम.जी. रामचंद्रन, कॅप्टन विजयकांत आणि खुद्द अम्मा म्हणजे जयललिता यांनी आपल्या अपार लोकप्रियतेच्या जोरावर तामिळनाडूवर राज्य केलं.

- एम. करुणानिधी

उत्तम कवी, लेखक आणि पटकथाकार

द्रमुकचे अध्यक्ष

Loading...

- एम. जी. रामचंद्रन

आधी : अभिनेता

नंतर :

अण्णा द्रमुकचे संस्थापक

तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री

- जे. जयललिता

आधी : अभिनेत्री

नंतर : अण्णा द्रमुकमध्ये प्रवेश

राज्यसभा खासदार

तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री

- कॅप्टन विजयकांत

आधी : अभिनेता

नंतर : देसिया द्रमुक पक्षाची स्थापना

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 31, 2017 10:31 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...