• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत होणार ही मोठी घडामोड
  • VIDEO : 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत होणार ही मोठी घडामोड

    News18 Lokmat | Published On: Dec 14, 2018 04:57 PM IST | Updated On: Dec 14, 2018 05:08 PM IST

    'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत आता महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. अर्थात, रोजच्या एपिसोडमध्ये ते चालूच आहे. पण आता रायगडावरून आलेले अष्टप्रधान मंडळातले मंत्री पन्हाळ्यावर पोचलेत. ते संभाजी महाराजांच्या समोर उभे राहून त्यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडतायत. पुढच्या आठवड्यात या घटना मालिकेत पाहायला मिळणार आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading