'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत घडणार 'ही' एक वाईट घटना

Swarajyarakshak Sambhaji, Dr. Amol Kolhe - ' स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत बऱ्याच घटना घडतायत. एक वाईट घटना या मालिकेत घडणार आहे. त्यानं सगळा रायगड हादरून गेला.

News18 Lokmat | Updated On: Jul 20, 2019 02:59 PM IST

'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत घडणार 'ही' एक वाईट घटना

'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत कारभाऱ्यांना शिक्षा झाल्यानंतर शंभूराजे थेट सोयरा मातोश्रींना भेटायला त्यांच्या महाली येतात. तुम्ही कारभाऱ्यांना का थांबवलं नाहीत, हे विचारतात. त्यांची मूकसंमती होती, असंही म्हणतात. संभाजी महाराज सोयराबाईंना नजरकैदेत ठेवतात.

सोयरा मातोश्रींना झालेल्या घटनेचा पश्चात्ताप होतोय. आपल्या हातून एवढी मोठी चूक कशी घडली, याबद्दल त्या स्वत:लाच प्रश्न विचारतायत. दोषी मानतायत. त्यांना महालाचा दरवाजा बंद ठेवलाय.

येसूबाई काकुळतीला येऊन सोयरा मातोश्रींना दरवाजा उघडा म्हणून सांगतात. पण त्या कोणाचंच ऐकत नाहीत.

सोयरा मातोश्रींना आपला भूतकाळ आठवायला लागतो. त्यांनी शंभूराजेंचे केलेले लाड त्यांना आठवतात. त्यामुळे तर त्या जास्त पश्चात्तापाच्या आगीत होरपळायला लागतात.

सोयराबाई फक्त आपले भाऊ हंबीरमामांना भेटतात. तेही मातोश्रींना दोन शब्द सुनावतात. सोयराबाई हंबीरमामांना सांगतात, आता मुक्काम हलवायची वेळ आलीय.

Loading...

रायगडावर शेवटी ती घटना घडतेच. पश्तात्तापानं होरपळलेल्या सोयराबाई प्राण त्याग करतात. त्यांचा मृत्यू होतो.

झाल्या घटनेनंतर रायगड हादरतो. आपण सोयरा मातोश्रींना जास्त बोललो म्हणून असं घडलं याची खंत शंभूराजांना वाटते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: sambhaji
First Published: Jul 20, 2019 02:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...