'या' दिवशी अनाजी पंतांना देणार हत्तीच्या पायाखाली, पाहा PHOTOS

Swarajyarakshak Sambhaji, Dr. Amol Kolhe, Anaji Pant - स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत अनाजी पंतांना हत्तीखाली देण्याचा क्षण आलाच.

  • Share this:

'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत प्रेक्षक ज्याची वाट पाहात होते तो क्षण आलाय. अख्खा आठवडा अनाजी पंत आणि कारभारी यांच्यावरचा खटला चालला. सर्व कारभाऱ्यांना शिक्षा सुनावली गेली. आतापर्यंत हिरोजी फर्जनला हत्तीच्या पायाखाली दिलं.

सगळी जनता इथे जमलीय. प्रत्येकालाच वाटतंय की ही शिक्षा योग्य आहे.

प्रत्येक जण गुन्हेगारांचा धिक्कार करतायत. प्रेक्षकांना प्रश्न पडलाय अनाजी पंतांचा हत्तीच्या पायाखाली जायचा नंबर कधी लागणार ते.

येत्या सोमवारी ( 15 जुलै ) प्रेक्षक ज्याची वाट पाहतायत तो क्षण येणार. अनाजी पंतांना हत्तीच्या पायाखाली दिलं जाणार.

हत्तीचा आवाज आणि त्याचं अजस्त्र रूप पाहून अनाजी पंतांची बोबडीच वळते. अगदी शेवटपर्यंत असणारी गुर्मी संपते.

स्वराज्यरक्षक संभाजी मालिका इतिहासाचे एकेक पैलू उलगडतेय. प्रेक्षकांना त्या काळात घेऊन जातेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 13, 2019 04:51 PM IST

ताज्या बातम्या