रात्रीस खेळ चाले : शेवंताच्या बदललेल्या रूपामागचं 'हे' आहे रहस्य

Ratris Khel Chale, Zee Marathi - शेवंताचं रूप एकदम बदलून गेलंय. पण त्यामागे वेगळंच कारण आहे

  • Share this:

सध्या 'रात्रीस खेळ चाले' मालिकेत बऱ्याच घटना घडतायत. चक्क अण्णा नाईक तुरुंगात आहेत. अशात शेवंता त्यांना भेटायला येते.

शोभाला गोळी मारल्यामुळे अण्णा तुरुंगात आहेत. तुरुंगात अण्णांना वेगवेगळे भास होतायत. त्यातच प्रेक्षकांना स्क्रीनवर शेवंता दिसतेय.

शेवंताला अण्णांनी गर्भपाताचं औषध दिल्यानं तिच्यावर परिणाम झाला. ती कुरूप दिसायला लागली. पण आता तिचं बदलेलं रूप म्हणजे पाहून प्रेक्षकांना आश्चर्य वाटतं.

शेवंता तुरुंगात अण्णांना भेटायला येते, हा भास आहे. तो अण्णांनाच होतोय. आपल्या घरातले कोणी भेटायला आले नाहीत म्हणूनही अण्णा चिडलेत.

इकडे शेवंताचा नवरा पाटणकर आपल्या आजारी बायकोची सेवा करतोय. त्यामुळे शेवंताला आता आपल्या वागण्याचा पश्चात्ताप होतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 5, 2019 05:23 PM IST

ताज्या बातम्या