रात्रीस खेळ चाले : ...आणि माईंवर कोसळतं मोठं संकट

'रात्रीस खेळ चाले' मालिकेत वेगवान घटना घडतायत. पाहा नव्या संकटाची चाहुल

  • Share this:

रात्रीस खेळ चाले मालिकेत काशीची अवस्था खूपच वाईट झालीय. चोंगट्या अण्णांना येऊन काशीबद्दल सांगतो.

अण्णांना ते ऐकून फार काही वाटत नाही. ते शेवंताला भेटायला जातात.पण शेवंता त्यांना घरात घेत नाही.

शेवंता अण्णांना सुनावते. ती सांगते, मी तुमच्या घरचा उंबरठा ओलांडणार नाही आणि तुमच्याकडूनही माझ्या घरी कोणी आलं नाही पाहिजे.

इकडे वाड्यात माईंवर मोठं संकट कोसळतं. त्या जिन्यावरून खाली पडतात.

शिवाय माईंना नागिण हा आजारही होतो.

शिवाय माईंना नागिण हा आजारही होतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 1, 2019 06:47 PM IST

ताज्या बातम्या