रात्रीस खेळ चाले : गावात साजरी होतेय होळी, पण लागलीय नव्या संकटाची चाहुल

कोकणात होळी सण मोठा मानला जातो. इथेही सगळे गावकरी जमून होळी पेटवतात.

News18 Lokmat | Updated On: May 8, 2019 07:14 PM IST

रात्रीस खेळ चाले : गावात साजरी होतेय होळी, पण लागलीय नव्या संकटाची चाहुल

रात्रीस खेळ चाले या मालिकेत काशीचा जीव तर वाचला. आता गावात होळी साजरी करणं सुरू आहे.

रात्रीस खेळ चाले या मालिकेत काशीचा जीव तर वाचला. आता गावात होळी साजरी करणं सुरू आहे.

कोकणात होळी सण मोठा मानला जातो. इथेही सगळे गावकरी जमून होळी पेटवतात.

कोकणात होळी सण मोठा मानला जातो. इथेही सगळे गावकरी जमून होळी पेटवतात.

सगळे एकत्र येऊन होळी पेटवतात. तिथे काशीही असतो. काशी होळीच्या बोंबा मारतो.

Loading...

गावात होळी साजरी होत असताना माई मात्र माधवच्या आठवणीनं बेचैन होत असतात.

काशी होळीसाठी बाहेर पडलाय म्हणून वच्छी काळजीत पडलीय.

काशीसाठी मात्र ही होळी जीवघेणी ठरणार आहे. होळीमुळेच काशीवर नवं संकट येणार आहे.

काशीसाठी मात्र ही होळी जीवघेणी ठरणार आहे.होळीमुळेच काशीवर नवं संकट येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 8, 2019 07:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...