Elec-widget

बाथरूममधला नळ चालू ठेवून शनाया घराबाहेर पडते आणि...

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत राधिकानं शनायाला नवऱ्याची बायको म्हणून घरी आणलं. पण शनायाला तिनं चांगलंच कामाला लावलंय. त्यात शनाया एक घोटाळा करते.

  • Share this:

'माझ्या नवऱ्याची बायको' मालिका दिवसेंदिवस रंजक होत चाललीय. राधिकानं शनायाला नवऱ्याची बायको म्हणून घरी आणलं. पण शनायाला तिनं चांगलंच कामाला लावलंय.

शनाया जाम वैतागलीय. ती सगळा राग गुरूवर काढतेय.

आपण काहीच काम करणार नाही, असं तिनं गुरूला ठणकावून सांगितलंय.

Loading...

गुरूला दोन महिन्यांनी घटस्फोट हवाय. त्यामुळे राधिकाचं प्रत्येक म्हणणं मान्य करावं लागतंय. शनायावाटची साफसफाई गुरू करतोय.

राधिका मागे हटायला तयार नाही. तिनं शनायाला बकुळामावशी सुट्टीवर असल्यानं कपडे धुवायला सांगितलेत.

शनाया अगोदर खूप बोंबाबोंब करतेय.

शनाया अगोदर खूप बोंबाबोंब करतेय.

पण तिच्याकडे काही पर्याय उरत नाही. राधिका तर तिला सांगते, कपडे कसे धुवायचे हे नेटवर बघ आणि मग कामाला लाग.

शनाया बाथरूममध्ये कपडे धुवायला सुरू करते.

इतक्यात तिला गुरूचा फोन येतो. गुरू तिला त्याचं आॅफिस पाहायला बोलावतो. शनाया खूश होते. कसलंच भान न ठेवता ती घराबाहेर पळत सुटते.

घराबाहेर पडताना शनाया चावी तर विसरतेच, पण महत्त्वाचं म्हणजे पाण्याचा नळ सुरू ठेवते. त्यामुळे सोसायटीत होणार आहे एकच गहजब.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 31, 2019 04:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...