'माझ्या नवऱ्याची बायको'मध्ये धक्कादायक ट्विस्ट, गुरूला मिळणार 'अशी' शिक्षा

Mazya Navryachi Bayako, Zee Marathi - माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतल्या गुरूला शिक्षा मिळावी, अशी समस्त महिला वर्गाची इच्छा पूर्ण होणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 28, 2019 08:34 PM IST

'माझ्या नवऱ्याची बायको'मध्ये धक्कादायक ट्विस्ट, गुरूला मिळणार 'अशी' शिक्षा

सतत टीआरपी रेटिंगमध्ये नंबर वनवर असलेली मालिका माझ्या नवऱ्याची बायको. या मालिकेत गुरू, शनाया आणि राधिका यांच्यामधले ताणतणाव प्रेक्षक आवडीनं पाहतात.

आतापर्यंत गुरू राधिकाशी वाईट वागतोय आणि राधिका तिच्या परीनं त्याला उत्तर देतेय. पण गुरूला त्याच्या कर्माची शिक्षा मिळत नाही म्हणून प्रेक्षकच चिडत होते.

गुरू आपल्याला काही आठवत नाही, याचं नाटक करतोय. राधिकाला ते कळलंय. शनायामुळे गुरूनं पैसे चोरल्याचंही तिला कळतं.

याची चांगलीच शिक्षा गुरूला राधिका देते. गुरूची आईही त्याच्या विरोधात जाते.

गुरुनाथ सुभेदारचे प्रताप ऐकून सगळेच भडकतात. भर पावसात गुरूची धिंड काढली जाते.

Loading...

सर्व स्त्रिया मिळून गुरूच्या तोंडाला काळं फासतात. सगळ्यांसमोर गुरू उघडा पडतो.

गुरू निघून जातो. आता मालिकेत राधिकाच्या नव्या प्रवासाला सुरुवात होणार. माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत बरेच ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 28, 2019 08:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...