राधिकासाठी गुरूनं रचलाय सापळा पण...

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत राधिकाला गुरू मुद्दाम अडचणीत आणतोय. पण त्याची चोरी पकडली जाईल.

News18 Lokmat | Updated On: May 16, 2019 06:59 PM IST

राधिकासाठी गुरूनं रचलाय सापळा पण...

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत गुरूनं राधिका मसालेमधून 35 कोटींंची चोरी केलीय. पोलीस तपास करतायत.

गुरू मात्र राधिकेच्या विरोधात वातावरण तयार करतोय. तो महाडिकांना भेटून सांगतो की सीईओ पदासाठी माझ्या नावाची शिफारस करा.

इकडे घरी गुरूचे वडील गुरूवर संशय घेतायत. दोघांमध्ये पुन्हा एकदा भांडण होतं.

बोर्ड मीटिंगमध्ये सीईओ म्हणून कोणी राहावं यासाठी मतदान होतं. राधिकाला जास्त मतं पडतात.

शनायाचा बिनडोकपणा, गुरूचा कावेबाजपणा तसाच सुरू आहे. त्यामुळेच राधिकाला संघर्ष करावा लागतोय. पण या संघर्षाचं चीज लवकरच होणार.

येत्या रविवारी माझ्या नवऱ्याची बायको मालिकेचा महाएपिसोड आहे. त्यात गुरूचं पितळ उघड पडणार.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 16, 2019 06:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...