Elec-widget

माझ्या नवऱ्याची बायको : सौमित्रबरोबर लग्न करण्याबद्दल काय म्हणते राधिका?

Mazya Navryachi Bayako - गुरूच्या आयुष्यातून राधिका, शनाया दोघी निघून जातात. आता चर्चा आहे राधिका-सौमित्रबद्दल

  • Share this:

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत आता मोठं ट्विस्ट येणार आहे. गुरूला सगळ्यांनीच बेदखल केलं. इकडे सौमित्र आणि राधिका एकमेकांबरोबर जास्त वेळ काढायला लागतात.

राधिकाच्या सासू-सासऱ्यांची हीच इच्छा असते की राधिकानं सौमित्रशी लग्न करावं. सगळ्यांना वाटतं दोघं मिळून आता चांगली बातमी देतील.

राधिकाच्या ऑफिसमधलेही राधिका आणि सौमित्रनं एकत्र यावं म्हणून प्रयत्न करत असतात. त्यांना वाटतं आता राधिका सौमित्रला लग्नाला होकार देईल.

गुरूची परिस्थिती फारच वाईट आहे. तो गॅरेजमध्ये काम करतोय. त्याला सारखी अथर्वची आठवण येतेय.

गुरूकडे आता पैसे नसल्यानं शनाया गुरूला सोडून गेलेली असते. ती पोपटरावाबरोबर फिरत असते. गुरूला ओळखही दाखवत नाही.

Loading...

सगळ्यांना वाटतंय राधिका-सौमित्र लग्न करणार, पण राधिकाला सौमित्र मित्र म्हणूनच कायम हवाय. राधिकाच्या उत्तरानं सगळ्यांचीच निराशा होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 20, 2019 07:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...