'डाॅ.आंबेडकर' मालिकेत येणार बाबासाहेबांच्या आयुष्यातलं मोठं वळण

dr babasaheb ambedkar, star pravah - स्टार प्रवाहवर डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांवरची मालिका सुरू आहे

News18 Lokmat | Updated On: Sep 3, 2019 01:37 PM IST

'डाॅ.आंबेडकर' मालिकेत येणार बाबासाहेबांच्या आयुष्यातलं मोठं वळण

सध्या स्टार प्रवाहवर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर ही मालिका सुरू आहे. सागर देशमुख डाॅ. आंबेडकरांची भूमिका साकारतोय. आता या मालिकेत एक मोठं वळण येणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घडवण्यात त्यांच्या वडिलांचा म्हणजेच रामजी बाबांचा मोठा हात होता. प्रसंगी पोटाला चिमटे काढून, काटकसर करून रामजी बाबांनी भीवाला शिकवलं, चांगली व्यक्ती म्हणून घडवलं.

त्याच रामजी बाबांचा मृत्यू होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातलं हे अत्यंत भावनिक वळण आहे.

भीवावर जीवापाड प्रेम करणारे रामजी बाबा अंतिम श्वासापर्यंत भीवाच्या प्रगतीसाठी आणि न्यायहक्कांसाठी लढले. दीन-दलितांचा त्राता हो ही शिकवण रामजी बाबांनी भीवाच्या मनात पेरली.

रामजी बाबांची भूमिका साकारणारे मिलिंद अधिकारी म्हणाले, 'मालिका लोकप्रिय होतेय, गोष्ट पुढे सरकते आहे. मालिकेतली माझी भूमिकाही संपते आहे. हे सगळंच थोडं दु:ख देणारं आहेच पण कथानक, मालिका पुढे सरकण्यासाठी अपरिहार्यही आहे.'

Loading...

येत्या आठवड्यात मालिकेत हा प्रसंग पाहायला मिळणार आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट ही मालिका उलगडतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 3, 2019 01:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...