कानमध्ये एेश्वर्याचा 'सिंड्रेला'लूक

कानमध्ये एेश्वर्याचा 'सिंड्रेला'लूक

  • Share this:

ऐश्वर्य रायनं यावर्षीही कान फिल्म फेस्टिव्हल गाजवलं. कानमधलं तिचं हे १६वं वर्षं आहे. लॉरियाल या कॉस्मेटिक कंपनीसाठी अॅशनं हे फेस्टिव्हल अटेंड करते. यावर्षीचा तिचा गाऊन डिझायन केलाय फिलिपीन्सचा जगप्रसिद्ध फॅशन डिझायनर मायकल सिन्को याने.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 20, 2017 01:32 PM IST

ताज्या बातम्या