S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट
  • VIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट

    Published On: Jan 15, 2019 08:15 PM IST | Updated On: Jan 15, 2019 08:15 PM IST

    मुंबई, 15 जानेवारी : मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढ्याबद्दल सांगताना इम्रान हाश्मी भावुक झाला.इम्रानच्या मुलाला अयानला कॅन्सरचं निदान झाल्यानंतर आता सगळी ट्रीटमेंट संपून अयान बरा झाला आहे. मुलगा स्वतः धीट असल्याने हे शक्य झालं, असं त्याचं मत आहे. कॅन्सरविरोधतली लढाई लढू शकता. फक्त ट्रीटमेंटवर अवलंबून न राहता, मानसिक आरोग्य, घरातल्यांचा सकारात्मक दृष्टिकोन या सगळ्याचा यामध्ये मोठा वाटा असतो. इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी इमोशनल गोष्ट शेअर केली. Why Cheat India या सिनेमाच्या निर्मितीत इम्रान हाश्मी सध्या गुंतला आहे. त्याविषयीही त्याने या मुलाखतीत खास गोष्टी सांगितल्या आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close