News18 Lokmat

IIFA 2018: कोण मारणार बाजी? हे आहेत नॉमिनीज 

Ajay Kautikwar | News18 Lokmat | Updated On: Jun 22, 2018 07:54 PM IST

IIFA 2018: कोण मारणार बाजी? हे आहेत नॉमिनीज 

स्टाईल आयकॉन ऑफ द ईअर च्या शर्यतीत शाहिद कपूर, जॅकलिन फर्नांडिस, श्रद्धा कपूर, कार्तिक आर्यन आणि दिशा पाटनी यांची नावे आहेत.

सर्वोत्कृष्ट मुख्य भूमिका (पुरूष)- सध्या आजारी असलेल्या इरफान खानच्या नावाचा समावेश आहे.

सर्वोत्कृष्ट मुख्य भूमिका (पुरूष)-
सध्या आजारी असलेल्या इरफान खानच्या नावाचा समावेश आहे.

सर्वोत्कृष्ट मुख्य भूमिका (महिला)- जायरा वासिम आणि दिवंगत श्रीदेवी

सर्वोत्कृष्ट मुख्य भूमिका (महिला)-
जायरा वासिम आणि दिवंगत श्रीदेवी

सर्वोत्कृष्ट सिनेमा कॅटेगरीत न्यूटन बाजी मारतो की तुम्हारी सुलू हे पाहणं उत्सुकाचं ठरेल. या यादीत बरेली की बर्फी आणि हिंदी मीडियमचाही समावेश

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकांच्या यादीत अमित मसूरकर, अनुराग बासु, अश्विनी अय्यर तिवारी आणि सुरेश त्रिवेणी इ.ची नामांकने आहेत.

Loading...

पुरूष सहायक भूमिकेसाठी नवाजुद्दीन सिद्दकी आणि न्यूटन सिनेमातील पंकज त्रिपाठी यांच्यात स्पर्धा आहे

महिला सहायक भूमिकेसाठी सीमा पहावा तसेच तब्बूचेही नाव आघाडीवर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 22, 2018 07:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...