मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

पहचान कौन! हातात बॅट घेतलेला हा चिमुरडा आहे बॉलिवूडचा सगळ्यात मोठा स्टार

पहचान कौन! हातात बॅट घेतलेला हा चिमुरडा आहे बॉलिवूडचा सगळ्यात मोठा स्टार

हा फोटो पाहिल्यानंतर हा एखाद्या क्रिकेटपट्टूचा फोटो असेल अंदाज तुम्ही बांधला असेल.

हा फोटो पाहिल्यानंतर हा एखाद्या क्रिकेटपट्टूचा फोटो असेल अंदाज तुम्ही बांधला असेल.

हा फोटो पाहिल्यानंतर हा एखाद्या क्रिकेटपट्टूचा फोटो असेल अंदाज तुम्ही बांधला असेल.

  • Published by:  Renuka Dhaybar
नवी दिल्ली: हातामध्ये बॅट पकडलेल्या या मुलाचा फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला वाटेल की हा एखादा क्रिकेटपट्टू असावा. पण हा कोणी खेळाडू नसून एक प्रसिद्ध गायक आहे. या गायकाच्या गाण्याने अवघ्या देशाला थिरकवलं. पण हा फोटो पाहिल्यानंतर हा एखाद्या क्रिकेटपट्टूचा फोटो असेल अंदाज तुम्ही बांधला असेल. या गायकाच्या गाण्याशिवाय खरंतर कोणतीच पार्टी होत नाही. नेहमीच पार्टी हिट आणि धम्माल करण्यासाठी या गायकाच्या गाण्यांचा धिंगाणा असतो. तो चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. यो यो हनी सिंग (Yo Yo Honey Singh) असं या प्रसिद्ध गायताचं नाव आहे. हनी सिंगने सोशल मीडियावर आपल्या बालपणीचे एक फोटो शेअर केला आहे. हनी सिंगने "यो यो द बल्लेबाज" असं लिहित हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत हनी सिंग (Honey Singh Songs) क्रिकेट बॅटसह दिसत आहे. तो खूप गोंडसही दिसत आहेत. रणवीर सिंह आणि नेहा कक्कड या बॉलिवूड स्टार्सनीही त्याच्या फोटोवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
View this post on Instagram

YoYo the Balleybaaz !! #yoyohoneysingh #throwbackthursday#merabachpan

A post shared by Yo Yo Honey Singh (@yyhsofficial) on

हनी सिंग (Yo Yo Honey Singh) च्या सदाबहार आणि ढिंच्याक हिट्स गाण्यांमध्ये वोडका, धीरे धीरे, छोटे छोटे पेग, ब्लू आईज आणि इतर गाण्यांचा समावेश आहे. खरंतर ही पार्टी एंथम झाली आहेत. या गाण्यांशिवाय पार्टी अपूर्ण आहे.
View this post on Instagram

This was how we celebrated New Years Eve in Dubai !! Happy 2020 to all @bollywoodparksdubai @bollyboomindia

A post shared by Yo Yo Honey Singh (@yyhsofficial) on

हनी सिंगला नेहमीच प्रेक्षकांकडून प्रेम आणि पाठिंबा मिळाला आहे आणि त्याच्या गाण्यांनी नेहमीच त्यांची छाप सोडली आहे. 2019 यो योसाठी एक यशस्वी वर्ष ठरले आहे. जिथे गायक खडके ग्लासी, गु़ड नालो इश्क मीठा आणि आता 'पीयू दट के' सारख्या सुपरहिट गाण्यांनी रसिकांची मने जिंकली आहेत आणि आता सन 2020 मध्ये चाहते त्याच्या नव्या धमाकेदार गाण्यांची वाट पाहत आहे.
First published:

Tags: Honey singh, Yo yo honey singh

पुढील बातम्या