‘हम आपके है कौन’ची 25 वर्ष, माधुरीने असं केलं सेलिब्रेशन

वाढत्या वयाप्रमाणे कोणाचं सौंदर्य वाढत जात असेल तर बॉलिवूडमधील एक अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित.

  • Share this:

वाढत्या वयाप्रमाणे कोणाचं सौंदर्य वाढत जात असेल तर बॉलिवूडमधील एक अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित. झीसिने अवॉर्ड सोहळ्यातल्या तिच्या परफॉर्मन्सवरून तर तिथे उपस्थितांची नजर हटत नव्हती.

मंगळवारी झालेल्या झी सिने अवॉर्ड्समध्ये फक्त माधुरीच्याच नावाची चर्चा होती. सौंदर्य आणि अभिनयाचा मिलाप झाल्यावर काय घडतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे माधुरी दीक्षित- नेने असंच म्हणावं लागेल.

तिचा सर्वात गाजलेला हम आपके है कौन सिनेमा ऑगस्ट १९९४ मध्ये प्रदर्शित झालेला. आजही अनेकांच्या फेवरेट लिस्टमध्ये हा सिनेमा नक्कीच येतो. यावर्षी या सिनेमाला २५ वर्ष पूर्ण झाली.

याचं औचित्य साधून माधुरी दीक्षितचा खास परफॉर्मन्स ठेवण्यात आला होता.

यावेळी माधुरीने माये नी माये, हम आपके है कौन या गाण्यांवर ताल धरला. या सिनेमातील अधिकतर गाणी लता मंगेशकर यांनी गायली होती.

माधुरीला नाचताना पाहणं हे प्रेक्षकांसाठी नेत्रसुखच होतं. यावेळी अवॉर्डचे होस्ट विकी कौशल आणि कार्तिक आर्यनही तिला फक्त पाहत राहिले.

फक्त विकी आणि कार्तिकच नाही तर कोपऱ्यात उभं असलेलं ते अस्वलही माधुरीच्या प्रेमात होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 22, 2019 06:33 AM IST

ताज्या बातम्या