HSC Result : आर्चीचं मार्कलिस्ट, या विषयात मिळाले 98 गुण

रिंकूला १२ वीत ८२ टक्के मिळाले हे तर साऱ्यांनाच कळलं पण प्रत्येक विषयात नेमकी किती गुण मिळाले हे जाणून घेण्याची अनेकांची उत्सुकता आहे. तुमच्या याच प्रश्नाचं उत्तर आमच्याकडे आहे.

  • Share this:

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळ अर्थात महाराष्ट्र बोर्डाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचे निकाल नुकतेच जाहीर झाले. बोर्डाच्या अध्यक्षांनी दुपारी 11 वाजता निकाल जाहीर केले. यंदाचा राज्याचा बारावीचा निकाल 85 टक्के लागला आहे.

प्रत्येक विद्यार्थी आपल्याला किती टक्के मिळाले हे पाहण्यासाठी उत्सुक असताना सैराटफेम आर्ची अर्थात रिंकू राजगुरूला किती टक्के मिळाले हे जाणून घेण्याची उत्सुकता तिच्या चाहत्यांमध्ये आहे.

रिंकूने आपल्या व्यग्र वेळापत्रकातून अभ्यासासाठी वेळ काढत यंदा १२ वीची परीक्षा दिली होती. पण तिच्या या कष्टाचं चिज झालं असंच म्हणावं लागेल. यंदाच्या १२ वीच्या परीक्षेत रिंकू उत्तीर्ण झाली असून तिला ८२ टक्के मिळाले आहेत.

रिंकूच्या १२ वीच्या निकालाची जेवढी सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे तेवढीच चर्चा तिच्या १० वीच्या निकालाचीही होती. चित्रीकरणामुळे आर्चीला दहावीत नियमितपणे शाळेत जाता आलं नव्हतं. त्यामुळे तिने दहावीची परीक्षा बाहेरूनच दिली होती.

आता रिंकूला १२ वीत ८२ टक्के मिळाले हे तर साऱ्यांनाच कळलं पण प्रत्येक विषयात नेमकी किती गुण मिळाले हे जाणून घेण्याची अनेकांची उत्सुकता आहे. तुमच्या याच प्रश्नाचं उत्तर आमच्याकडे आहे.

रिंकूला 100 पैकी इंग्रजी विषयात 54, मराठीमध्ये 86, इतिहास 86, भूगोल विषयात तब्बल 98, राज्यशास्त्र 83, अर्थशास्त्र 77, पर्यावरण 49 गुण मिळाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 28, 2019 02:51 PM IST

ताज्या बातम्या