हृतिक रोशननं भन्साळींचा सिनेमा करायला का दिला नकार?

हृतिक रोशननं भन्साळींचा सिनेमा करायला का दिला नकार?

पुलीमुरुगन या दाक्षिणात्य सिनेमाच्या हिंदी रिमेकचा भंसाळी विचार करत आहेत. त्यासाठी त्यांनी हृतिक रोशनला प्रमुख भूमिकेसाठी विचारलं.पण हृतिक रोशनने मात्र चक्क भंसाळींना साफ नकार दिला.

  • Share this:

मुंबई, ०९ जुलै:  प्रथितयश दिग्दर्शक संजय लीला भंसाळी यांच्यासोबत काम करण्यासाठी बॉलिवूडचा प्रत्येक अभिनेता तयार असतो फक्त प्रश्न हा असतो की ते कुणाला निवडणार?  पण बॉलिवूडचा ग्रीक गॉड हृतिक रोशनने मात्र भंसाळींची ऑफर धुडकावून लावली.त्याचं झालं असं की पुलीमुरुगन या दाक्षिणात्य सिनेमाच्या हिंदी रिमेकचा भंसाळी विचार करत आहेत. त्यासाठी त्यांनी हृतिक रोशनला प्रमुख भूमिकेसाठी विचारलं.पण हृतिक रोशनने मात्र चक्क भंसाळींना साफ नकार दिला.

दाक्षिणात्य सिनेमात मोहनलालने ही भूमिका साकारलीय. हा सिनेमा सुपरडुपर हिट ठरलाय. २५ कोटींमध्ये बनलेल्या या सिनेमानं १५२ कोटींचं बाॅक्स आॅफिस कलेक्शन केलंय.सिनेमातली दोन गाणी आॅस्करच्या बेस्ट कलेक्शनमध्ये गेलीयत.

हेही वाचा

प्रियांका करतेय बाॅलिवूडचा दुसरा सिनेमा, 'या' अभिनेत्याबरोबर करणार काम

'संजू' सिनेमासाठी संजय दत्तनं घेतले 'इतके' कोटी!

photos : संगीता बिजलानी आणि सलमानच्या लग्नाची आमंत्रण पत्रिकाही तयार होती पण...

हिंदीत मोहनलालऐवजी आता कुणाचं नशीब चमकणार हेच पहायचं. हृतिक रोशनने भंसाळींना नेमकं काय कारण सांगून नकार दिला ते अद्याप स्पष्ट व्हायचंय. पुढच्या वर्षी हृतिकचा सुपर ३० हा गणितज्ज्ञ आनंद कुमार यांच्यावरचा सिनेमा रिलीज होतोय.

First Published: Jul 9, 2018 12:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading