PHOTOS : घटस्फोटानंतर हृतिक रोशन आणि सुझैन खान पुन्हा एकदा एकत्र

हृतिक रोशन आणि सुझैन खान यांचं घटस्फोट झाला असला तरी ते दोघं पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. यावेळी ते दोघंच नव्हे तर मुलांसोबत जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी एकत्र आले होते.

News18 Lokmat | Updated On: Jan 27, 2019 04:56 PM IST

PHOTOS : घटस्फोटानंतर हृतिक रोशन आणि सुझैन खान पुन्हा एकदा एकत्र

बॉलिवूडचा अभिनेता हृतिक रोशनचा त्याच्या पत्नीसोबत घटस्फोट जरी झाला असला तरी हृतिक त्याच्या पत्नीसोबत वेळ घालवताना अनेकवेळा दिसून येतो.

हृतिक आणि सुझैन (आज) 27 जानेवारीला मुंबईत जेवणासाठी ते एकत्र आले होते. त्यावेळी फॅन्सची नजर त्यांच्याकडे गेली.

Loading...

यावेळी हृतिक आणि सुझैनसोबत त्यांची दोन मुलं रिहान आणि रिदानसुद्धा हजर होती.

हृतिक रोशनचा यावेळी ग्रे रंगाच्या शेडमध्ये दिसला. ज्यात तो फार सुंदर दिसत होता.

हृतिक आणि सुझैन एकत्र येण्याची ही पहिली वेळ नाही. पण ज्या ज्या वेळी ते एकत्र आले आहेत त्या त्या वेळी काही विशेष कारण असतं हे मात्र नक्की आहे.

हृतिक रोशनचे वडील राकेश रोशन काही दिवसांपूर्वी आजारी असल्याचं समजलं होतं. बहुतेक त्यांना पाहण्यासाठी सुझैन खान आणि हृतिक एकत्र आले असावे अशी शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 27, 2019 04:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...