Elec-widget

वयाच्या 54 व्या वर्षीही किंग खान दिसतो तरुण, हे आहे फिटनेसचं रहस्य

किंग ऑफ रोमान्स शाहरुख खान आपल्या फिटनेसबद्दल खूप जागरुक आहे.

  • Share this:

बाॅलिवूडचा बादशहा शाहरुख खान आपल्या फिटनेसबद्दल खूपच जागरुक आहे. वर्कआऊट्सबरोबर तो आहारालाही खूप महत्त्व देतो.

किंग खान ब्रेकफास्टला अंड्याचा पांढरा भाग, ब्राऊन ब्रेड आणि काॅफी घेतो.

लंचही किंग खान मर्यादितच घेतो. त्यात फ्राय केलेल्या भाज्या किंवा चिकन किंवा मासे असतात. चिकन सॅण्डविच त्याला आवडतं. सोबत सॅलडही असतं.

स्नॅक्स म्हणून तो पुन्हा एकदा अंड्याच्या पांढऱ्या भागाचं आमलेट किंवा प्रोटिन पावडर घेतो. प्रोटिन्स शेक पितो.

शाहरुख खानचा गेली 20 वर्ष मरामोळा ट्रेनर आहे. प्रशांत सावंत रोज त्याच्याकडून वर्कआऊट करून घेतो.

Loading...

शाहरुखनं वर्कआऊट करूनच 6 पॅक अॅब आणि 8 पॅक अॅब कमावलेले आपण सिनेमातून पाहिलेच आहेत. तो आठवड्यात 5 दिवस जिममध्ये जातो. रोज 1 तास 20 मिनिटं व्यायाम करतो.

तो पाॅवर प्ले टेक्निक्स आणि 10 मिनिटं कार्डिओ करतो.

त्याच्या ट्रेनरनं त्याच्यासाठी वेगळे डंबेल्स आणून दिले.

ट्रेनर सांगेल त्याप्रमाणे शाहरुख वर्कआऊट बदलतोच, पण डाएटमध्येही बदल करत राहतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 16, 2019 02:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...