वयाच्या 52 व्या वर्षीही या कारणांमुळे माधुरी दीक्षित दिसते तरुण!

माधुरी फारशी जिममध्ये जात नाही. ती काही वर्कआऊट आणि योग नियमित करते.

  • Share this:

माधुरी दीक्षित म्हणजे सौंदर्याची मल्लिकाच आज 50 वर्षं ओलांडूनही माधुरी तितकीच एनर्जिटिक आहे. जाणून घ्या काय आहे तिच्या फिटनेसचं रहस्य...

माधुरी दीक्षित डाएट साधा घेते. ती जास्त करून जपानी फूड पसंत करते. त्यात जास्त प्रोटिन्स असतात, असं ती म्हणते. याशिवाय डाएटमध्ये ती योगर्ट, शेंगदाणे, अंडी यांचा वापर करते.

माधुरीला कडक चहा आवडतो. ती ग्रीन टीही पिते. याशिवाय ती नियमित नारळाचं पाणी पिते.

माधुरी भाज्या आणि फळंही जास्त खाते. ती आरगॅनिक पदार्थ पसंत करते.

फिटनेससाठी महत्त्वाचं म्हणजे नृत्य. ती आठवड्यातून तीनदा कथ्थक करते.तिच्यासाठी तोच महत्त्वाचा व्यायाम आहे.

माधुरी फारशी जिममध्ये जात नाही. ती काही वर्कआऊट आणि योग नियमित करते. ती कार्डिओ करते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 16, 2019 08:36 AM IST

ताज्या बातम्या