कशी आहे करिना-सैफचं रिअल लाइफ केमिस्ट्री, अभिनेत्यानं स्वतःच केला खुलासा

बॉलिवूडमध्ये सैफ आणि करिनाच्या लग्नाला आता अनेक वर्ष झाली. मात्र त्या दोघांविषयी कायम चर्चा होत असते.

  • Share this:

सैफ अली खानची (Saif Ali Khan)  तान्हाजी सिनेमातील उदयभानची भूमिका चांगलीच गाजत आहे.

लवकरच सैफ त्याच्या आगामी सिनेमा जवानी जानेमन सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात तो एका हटके भूमिकेत दिसणार आहे.

 या निमित्त सैफ अली खानच्या मुलाखती मात्र चांगल्याच चर्चेत आहेत.

एका मुलाखतीत सैफने करिनासोबतच्या नात्यावर अनेक खुलासे केले.

करिनाच्या यशाचा तुला मत्सर वाटतो का? असा प्रश्न त्याला विचारण्यात आला होता. त्यावरचं सैफचं उत्तरही तेवढचं लक्षवेधी होतं.

सैफ म्हणाला, मला तिचा मत्सर वाटण्याचं काहीच कारण नाही. कारण आम्ही आयुष्यात तशी कधीच तुलना करत नाही.

बॉक्स ऑफिस आणि माझ्या खासगी आयुष्याचा काहीच संबंध नाही.

करिनाला अथवा मला यश किंवा अपयश मिळालं तर आम्ही ते  एकमेकांशी वाटून घेतो.

आनंद झाला तर तो दोघंही एन्जॉय करतो आणि अपयश आलं तर वाटून घेतो. त्यामुळे आम्ही दोघही आनंदात आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 28, 2020 03:59 PM IST

ताज्या बातम्या