बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अशी घेतो फिटनेसची काळजी!

अभिनेता आमिर खान फिटनेसबद्दलही एकदम शिस्तप्रिय आहे. वाचा तो आरोग्याची कशी घेतो काळजी

  • Share this:

बाॅलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान स्वत:च्या फिटनेसबद्दल किती जागरुक आहे, हे सगळ्यांना माहीत आहे. गजनीमध्ये त्यानं जास्त मेहनत घेतली होती, तर दंगलसाठी कष्टानं 25 किलो वजन वाढवलं होतं.

आमिर खान नियमित जिममध्ये जातो. अर्थात सिनेमातल्या भूमिकेच्या मागणीनुसार त्याचे वर्कआऊट बदलत राहतात.

आमिर खान वर्कआऊटबरोबर मेडिटेशन आणि प्राणायामलाही महत्त्व देतो. यामुळे तो शांत राहू शकतो. आमिरसाठी मनाचा व्यायाम महत्त्वाचा आहे.

आमिर खान डाएटही पाळतो. शाकाहार आणि मांसाहार दोन्ही खातो. आमिर दिवसातून सहा वेळा थोडं थोडं खातो.

आमिर खान जास्तीत जास्त फळं, हिरव्या भाज्या खातो. ताक पितो. डिनरला चिकन तंदुरी आणि अंडी घेतो. चपातीत ज्वारी, बाजरी पिठ मिक्स करून खातो.

आमिर खान जास्तीत जास्त पाणी पितो, असं त्यानं एका मुलाखतीत म्हटलंय. मिस्टर परफेक्शनिस्ट रात्री 8च्या आत डिनर घेतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 13, 2019 07:16 AM IST

ताज्या बातम्या