फिटनेससाठी रोज सूर्योदयाआधी उठतो बाॅलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार

अक्षय कुमार 52 वर्षांचा आहे. पण आज सिनेमातही त्याचा फिटनेस चांगलाच जाणवतो.

  • Share this:

अक्षय कुमार 52 वर्षांचा आहे. पण आज सिनेमातही त्याचा फिटनेस चांगलाच जाणवतो. अक्षयच्या एनर्जीचं सिक्रेट आहे फिटनेस रुटीनमध्ये...

असं म्हटलं जातं की रात्रीचं जेवण हे सूर्यास्ताच्या आधी करावं. तुम्हाला जर कोणी 7 च्या आत जेवायला सांगितलं तर तुम्ही थक्क व्हाल. पण अक्षय रोज 7 च्या आत जेवतो.

जेवणाबरोबर अक्षय व्यायामाबाबतीत पण तितकाच आग्रही आहे. त्यामुळे तो रोज सकाळी 4:30ला उठतो आणि स्वीमिंग करतो.

तसंच मार्शल आर्टस आणि मेडिटेशनसाठी तो रोज एक-एक तास काढतो.

अक्षय त्याचा डाएट चार्ट न चुकता फॉलो करतो. तो नाष्ट्यामध्ये पराठा आणि एक ग्लास दूध पितो, नंतर तो बाऊल भरून फळं खातो.

दुपारी जेवणात हिरव्या भाज्या, चपाती, डाळ, चिकन आणि एक वाटी दही असतं. संध्याकाळी एक ग्लास ज्युस आणि रात्रीचं तो फक्त सुप, सॅलेड खातो.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रात्री लवकर झोपणं. त्याचं असं म्हणणं आहे की रात्री लवकर झोपल्यानं सकाळी लवकर उठायला मदत होते आणि ठरलेला दिनक्रम पाळता येतो. त्यामुळे अक्षय रात्री 9पर्यंत झोपतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 14, 2019 08:15 AM IST

ताज्या बातम्या