PHOTOS : सनी लिओननं नवीन वर्षाचं स्वागत केलं एकदम हाॅट!

सनी लिओन आणि तिच्या नवऱ्यानं डॅनिएलनं थर्टीफर्स्टची पार्टी दणक्यात केली. त्याचेच पहा हे फोटो

  • Share this:

बाॅलिवूडच्या प्रत्येक सेलिब्रिटींचे थर्टीफर्स्टचे फोटो समोर येतायत. त्यात हाॅट क्वीन सनी लिओनचेही नव्या वर्षाच्या स्वागताचे फोटो समोर आलेत.

सनीचं थर्टीफर्स्ट जोरदार साजरं झालं. ती इतकी खूश होती की तिनं आपला नवरा डॅनिएलला किसही केलं.

डॅनिएलबरोबर तिनं डान्सही केला.

डॅनिएलबरोबर तिनं डान्सही केला.

या पार्टीला तिचे फ्रेंड्सही आले होते. त्यांच्या बरोबर तिनं सेल्फीही काढला.

सनीची मैत्रीणही सनीच्या पार्टीवर खूश होती. सगळेच सनीचं कौतुक करत होते.

पार्टीचे बरेच फोटो व्हायरल झालेत.

पार्टीचे बरेच फोटो व्हायरल झालेत.

सनी सध्या शूटिंगमध्ये बिझी आहे. पण नवीन वर्षाच्या स्वागताला तिनं वेळ काढलाच.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 2, 2019 07:44 PM IST

ताज्या बातम्या