जिमच्या एका तासासाठी हजारो रुपये देते ही स्टार, आकडा ऐकून बसेल धक्का

फिटनेसच्या ट्रेडमिलवर धावणारी सेलेना काही दिवसांपूर्वी आजारी होती. तिचं किडनी ट्रान्सप्लान्टही झालंय.

News18 Lokmat | Updated On: Jan 3, 2019 12:31 PM IST

जिमच्या एका तासासाठी हजारो रुपये देते ही स्टार, आकडा ऐकून बसेल धक्का

काही सेलिब्रिटीज आपल्या ड्रेसेसवर खूप खर्च करतात, तर काही जण घरावर. पण गायिका आणि अभिनेत्री सेलेना गोमेज आपल्या फिटनेसवर प्रचंड खर्च करतेय.

सेलेना वर्क आऊटसाठी भरपूर मेहनत करते. त्यासाठी तिनं ट्रेनर ठेवलाय. त्याला ती एका तासाचा जेवढे पैसे देते, तेवढा एखाद्याचा पगार असू शकतो.

तुम्ही विचार करत असाल की असे किती पैसे देते, तर ती एका तासाला 300 डाॅलर्स देते. म्हणजे जवळजवळ 20,989 रुपये. म्हणजे सेलेनाचं वर्कआऊट आपण करायचं ठरवलं, तर किती महाग पडेल.

Loading...

सेलेना चर्चेत आली ती तिच्या ल्युपस आणि किडनी ट्रान्सप्लान्टमुळे. ती आजारी होती. बरेच उपचार घेतल्यानंतर ती आता घरी परतलीय.

सेलेना अफेअर्समुळेही बरीच चर्चेत आली होती. पहिला बाॅयफ्रेंड जस्टिन बीबरबरोबर ब्रेकअपनंतर ती डीजे जेडला डेट करत होती. 2008मध्ये तिचं नाव निक जोनसशीही जोडलं गेलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 3, 2019 12:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...