हिमेश रेशमिया पुन्हा चढणार बोहल्यावर

हिमेश रेशमिया पुन्हा चढणार बोहल्यावर

आता पुन्हा एकदा हिमेश विवाह बंधनात अडकणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. अभिनेत्री सोनिया कपूरसोबत तो लग्न करणारे.

  • Share this:

09 नोव्हेंबर : सुप्रसिद्ध संगीतकार हिमेश रेशमियाने अलिकडेच पत्नी कोमलसोबत घटस्फोट घेतला. पण आता पुन्हा एकदा हिमेश विवाह बंधनात अडकणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. अभिनेत्री सोनिया कपूरसोबत तो लग्न करणारे.

हे दोघं 2006पासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहातायत. पुढच्या वर्षी हिमेश-सोनिया लग्न करणार असल्याच्याही चर्चा आहेत. हिमेश-सोनिया यांच्यातील प्रेमसंबंधामुळेच त्याने कोमलसोबत घटस्फोट घेतला होता. हिमेशच्या घरी सोनियाला पसंती आहे.  पण हिमेश त्याच्या दुसऱ्या लग्नाबाबत काहीही बोलायला तयार नाहीये.

First published: November 9, 2017, 4:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading