अभिनेत्यांपेक्षा जास्त मानधन घेणाऱ्या 'या' अभिनेत्रींच्या नावावर हिट होतात सिनेमा!

बॉलिवूडमध्ये एक वेळ अशी होती की अभिनेत्रींना सिनेमात मनासारख्या भूमिका मिळत नसत. तसेच समाधानकारक मानधन आणि ओळखही मिळत नव्हती. मात्र आता गोष्टी बदलल्या आहेत.

  • Share this:

बॉलिवूडमध्ये एक वेळ अशी होती की अभिनेत्रींना सिनेमात मनासारख्या भूमिका मिळत नसत. तसेच समाधानकारक मानधन आणि ओळखही मिळत नव्हती. मात्र आता गोष्टी बदलल्या आहेत. एकीकडे अभिनेत्रींना भूमिकेनुसार ओळख मिळत आहे तर दुसरीकडे त्यांच्या कामानुसार त्यांना मानधनही मिळत आहे. अनेकदा तर अभिनेत्यापेक्षा जास्त मानधन अभिनेत्री घेत आहेत.

या यादीत अग्रणी आहे ती म्हणजे दीपिका पदुकोण. दीपिकाने पद्मावत सिनेमासाठी 14 ते 16 कोटी रुपये एवढं मानधन घेतलं होतं. तिच्या एवढं मानधन सिनेमातील इतर अभिनेत्यांनाही दिलं नव्हतं.

या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे ती कंगना. प्रत्येक सिनेमासाठी कंगना साधारणपणे 11 ते 12 कोटी रुपये एवढं मानधन घेते. तिने मनिकर्णिकामध्ये दिग्दर्शनही केलं होतं. तसंच सिनेमाच्या प्रॉफिटमध्ये तिचा हिस्सा होता.

आंतरराष्ट्रीय सुपरस्टार प्रियांका चोपडा एका शोमध्ये येण्यासाठी मिनिटाला 1 कोटी रुपये एवढं मानधन घेते. ती प्रत्येक सिनेमासाठी 9 ते 10 कोटी रुपये घेते.

करिना फक्त सिनेमांसाठीच नाही तर जाहिरातीमधूनही चांगली कमाई करते. ती प्रत्येक प्रोजेक्टसाठी साधारणपणे 8 ते 9 कोटी रुपये मानधन घेते.

विद्याही तिच्या प्रत्येक सिनेमांसाठी 7 ते 8 कोटी रुपये घेते. विद्याचं नाव त्या अभिनेत्रींमध्ये येतं जी स्वतःच्या नावावर सिनेमा हिट करते.

कतरिनाही प्रत्येक सिनेमासाठी 6 ते 7 कोटी रुपये घेते. असंही म्हटलं जातं की भारत सिनेमात प्रियांकाला रिप्लेस केल्यानंतर सलमानने कतरिनाला प्रियांका एवढे मानधन मिळवून दिले आहे.

अनुष्काही इतर अभिनेत्रींप्रमाणे प्रत्येक सिनेमासाठी साधारणपणे 5 ते 6 कोटी रुपये मानधन घेते. तिचं स्वतःचं प्रोडक्शन हाऊसही आहे. याशिवाय ‘नुश’ नावाचं क्लोदिंग लाइनही आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 18, 2019 08:02 AM IST

ताज्या बातम्या