'या' एका अटीवर सनी लिओनीनं साइन केले होते 6 पॉर्न सिनेमे

संपूर्ण जग आपल्या विरोधात असतानाही स्वतःच्या हिंमतीवर यश आणि सन्मान कसा मिळवला जाऊ शकतो हे तिने दाखवून दिलं.

News18 Lokmat | Updated On: Nov 10, 2019 03:55 PM IST

'या' एका अटीवर सनी लिओनीनं साइन केले होते 6 पॉर्न सिनेमे

अभिनेत्री सनी लिओनी हे नाव आता बॉलिवूडमध्ये सर्व परिचित आहे. सनीने अनेकदा तिच्या पहिल्या करिअरबद्दल मोकळेपणाने चर्चा केली. स्वतःच्या हिंमतीवर यश आणि सन्मान कसा मिळवला जाऊ शकतो हे तिने दाखवून दिलं.

सनीने तिच्या करिअरची सुरुवात पॉर्न इंडस्ट्रीतून केली हे तर साऱ्यांनाच माहीत आहे. पण या क्षेत्रात जाण्यापूर्वीही तिचा संघर्ष काही कमी नव्हता. आयुष्याच्या प्रत्येक टप्यावर तिला झगडावं लागलं होतं.

सनीच्या ‘करनजीत कौर- द अनटोल्ड स्टोरी’ या बायोपिक वेब सीरिजमध्ये अनेक गोष्टींचा खुलासा करण्यात आला आहे. या वेबसीरिजमध्ये दाखवण्यात आलं आहे की, पैशांसाठी ती सकाळी पेपर टाकण्याचं कामही करायची.

या वेबसीरिजमध्ये तिच्या त्या एका अटीचाही खुलासा करण्यात आला आहे. सनीने एकाचवेळी सहा पॉर्न सिनेमे साइन केले होते. पण यात काम करण्याची तिची एक अट होती.

प्रियकर मेट एरिक्सनसोबतच सनी सहा पॉर्न सिनेमात काम करणार अशी तिची अट होती. सनीने हे कॉन्ट्रॅक्ट २००७ मध्ये साइन केले होते. त्यानंतर जोपर्यंत ते एकत्र होते सनीने फक्त त्याच्यासोबत काम केलं.

Loading...

वयाच्या फक्त १९ व्या वर्षी सनीने पॉर्न इण्डस्ट्रीमध्ये पाऊल ठेवलं. सुरुवातीला ती फक्त मुलींसोबत काम करायची. सुरुवातीच्या काळात ती समलैंगिक नात्यांसाठीच्या सिनेमात काम करायची. मात्र पुढे जाऊन प्रियकर मेट एरिक्सनसोबतही तिने काम करायला सुरुवात केली.

२००८ मध्ये सनी आणि मेटचं ब्रेकअप झालं. हे नातं संपल्यानंतर सनीने पॉर्न सिनेमात काम करणं बंद केलं. मेटनंतर सनीच्या आयुष्यात कॅनेडाचा प्रसिद्ध विनोदवीर रसेल पीटर्ससोबत आला. पण या दोघांचं नातंही फार काळ टिकलं नाही.

रसेलनंतर सनीच्या आयुष्यात डॅनिअल आला. सनी आणि डॅनिअलने तीन वर्ष एकमेकांना डेट केलं. त्यानंतर २०११ मध्ये दोघांनी लग्न केलं. याचवर्षी सनी बिग बॉसमध्ये दिसली. यासाठी ती पहिल्यांदा भारतात आली आणि यानंतर ती परत कधीच कॅनडाला गेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 10, 2019 03:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...