'हेट स्टोरी 4'मध्ये उर्वशीच्या हाॅट अदा!

'हेट स्टोरी 4'मध्ये उर्वशीच्या हाॅट अदा!

2005मध्ये हिमेश रेशमियानं हे गाणं गायलं होतं. त्याचंच रिक्रिएशन करून हे गाणं लाँच केलंय.

  • Share this:

31 जानेवारी : करण वाही आणि उर्वशी चौतेला यांच्या 'हेट स्टोरी 4'चं नवं गाणं लाँच केलं. आशिक बनाया आपने हे गाणं. 2005मध्ये हिमेश रेशमियानं हे गाणं गायलं होतं. त्याचंच रिक्रिएशन करून हे गाणं लाँच केलंय. हे गाणं हिमेश रेशमिया आणि नेहा कक्करनं गायलंय.

टी सीरिजनं हे गाणं युट्युबवर लाँच केलंय. तनिष्क बागची यांचं संगीत आहे. या गाण्यात दिसते ती हाॅट आणि बोल्ड उर्वशी. तिची एकेक अदा अनेकांची झोप नक्कीच उडवेल.

यु ट्युबवर या गाण्यानं धूम माजवलीय. 4 लाखांपेक्षा जास्त लोकांनी हे गाणं पाहिलंय. तुम्हीही या गाण्याचा आनंद घ्या.

First published: January 31, 2018, 5:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading