हसीना जहाँचा व्हिडिओ सोशल मीडियावर; पाहा Video

हसीना जहाँचा व्हिडिओ सोशल मीडियावर; पाहा Video

क्रिकेटपटू मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 जानेवारी: क्रिकेटपटू मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. शमीवर आरोप करण्याच्या घटनेला एक वर्ष होऊन गेले आहे. काही दिवसांपूर्वी हसीनाने काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर आता हसीना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

सध्या क्रिकेटच्या मैदानावर शमी जबरदस्त कामगिरी करत आहे. या कामगिरीमुळे शमी सध्या चर्चेत आहे. त्याच वेळी हसीना देखील एका व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे. हसीनाचा टिकटॉकवर तयार केलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हसीनाच्या या व्हिडिओला फेसबुकवर 50 हजारापेक्षा अधिक व्हूज मिळाले आहेत.

VIDEO: बायकोला प्रियकरासोबत रंगे हात पकडलं, पतीने भर रस्त्यात घातला राडा

First published: January 26, 2019, 3:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading