हॅरी पॉटरफेम पद्मा पाटील होणार आई; बेबी बंप फ्लॉन्ट करत केलं फोटोशूट

पाहा पद्मा पाटीलचं अनोखं फोटोशूट

  • Share this:

आशफा आझाद ही हॉलिवूड सिनेसृष्टीतील एक नामांकित अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

हॅरी पॉटर या सुपरहिट चित्रपट फ्रेंचाईजीमुळं आशफा खऱ्या अर्थानं प्रकाशझोतात आली होती.

या चित्रपटांमध्ये तिनं पद्मा पाटील ही व्यक्तिरेखा साकारली होती. तिनं हॅरी पॉटरमध्ये भारतीयांचं नेतृत्व केलं होतं.

अभिनयासोबतची मॉडलिंग क्षेत्रातही कार्यरत आहे. त्यामुळंच तिचे ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर सतत चर्चेत असतात.

मात्र यावेळी ती कुठल्यागी ग्लॅमरस फोटोमुळं नव्हे तर बेबी बंप फोटोशूटमुळं चर्चेत आहे.

आशफा लवकरच आई होणार आहे. अन् ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना सांगण्यासाठी तिनं एक खास फोटोशूट केलं आहे.

तिनं बेबी बंप फोटो शूटच्या माध्यमातून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.

मी एक मोठा खुलासा करतेय. लवकरच मी आई होणार आहे. अशा आशयाची कॉमेंट तिनं या फोटोवर केली आहे.

तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.

काही तासांत लाखो चाहत्यांनी या फोटोंवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Published by: Mandar Gurav
First published: April 15, 2021, 6:18 PM IST

ताज्या बातम्या