वयाच्या साठीत तरुण हिरोईनबरोबर दिले होते बोल्ड सीन; सशक्त अभिनयाच्या जोरावर 69 व्या वर्षीही आहे सर्वांत बिझी

ज्येष्ठ अभिनेते नासिरुद्दीन शाह यांचा 20 जुलैला वाढदिवस. वयाच्या सत्तरीत प्रवेश करणाऱ्या अभिनेत्याच्या पुढच्या चित्रपटाची चाहते आजही वाट पाहतात.

  • Share this:

नासीरउद्दीन यांनी अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्थान मिळवलं.

त्रिदेव सिनेमातल्या तिरछी टोपीवाले म्हणणाऱ्या अभिनेत्याने त्याही वेळी प्रेक्षकांची मनं जिंकली होती.

स्पर्श, आक्रोश, बाजार अशा समीक्षकांनीही गौरवलेल्या चित्रपटांतून त्यांनी ठसा उमटवला.

वयाच्या साठीनंतरही त्यांनी केलेले इक्बाल, इश्कियाँ, वेनसडे, डर्टी पिक्चर्स गाजले.

त्यातल्या डर्टी पिक्चर्स आणि इश्कियाँ चित्रपटात तर त्यांनी त्यांच्या निम्म्या वयाच्या अभिनेत्रीबरोबर बोल्ड सीनही दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 20, 2019 08:38 AM IST

ताज्या बातम्या