VIDEO : माधुरी दीक्षितचे पाहायलाच हवेत असे 8 बेस्ट डान्स परफॉर्मन्स

VIDEO : माधुरी दीक्षितचे पाहायलाच हवेत असे 8 बेस्ट डान्स परफॉर्मन्स

माधुरी केवळ तिच्या अभिनयासाठीच नाही तर तिच्या दमदार डान्स परफॉर्मन्ससाठीही ओळखली जाते.

  • Share this:

मुंबई, 15 मे : बॉलिवूडची 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षितचा आज 52वा वाढदिवस. माधुरी केवळ तिच्या अभिनयासाठीच नाही तर तिच्या दमदार डान्स परफॉर्मन्ससाठीही ओळखली जाते. तिच्या सौंदर्याप्रमाणंच तिच्या नृत्यानं चाहत्यांना अक्षरशः घायाळ केलं. आज तिच्या वाढदिवसानिमित्त पाहूयात तिचे गाजलेले 8 धमाकेदार डान्स परफॉर्मन्स...

एक दो तीन...(तेजाब)

के सरा सरा...(पुकार)

अरे रे अरे रे क्या हुआ...(दिल ते पागल है)

धक धक करने लगा...(बेटा)

मार डाला...(देवदास)

ओ रे पिया...(आजा नचले)

घागरा...(ये जवानी है दिवानी)

चने के खेत में...(अंजाम)

First published: May 15, 2019, 5:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading