कंगनाचे हे 25 फोटो तुम्ही कधी पाहिलेच नसतील

बाॅलिवूड अभिनेत्री कंगना राणौतचा आज ( 23 मार्च ) वाढदिवस. त्यानिमित्तानं पाहा तिचे वेगवेगळ्या इव्हेंटमधले फोटो

  • Share this:

मणिकर्णिका कंगनाचा आज वाढदिवस. बाॅलिवूडची फटकळ अभिनेत्री म्हणून ख्याती असलेल्या कंगनाचे काही जुने फोटो पाहू या. (Image: Reuters)

लॅक्मे फॅशन वीकला कंगना, प्रियांका आणि मुग्धा एकत्र (Image: Reuters)

मुंबईत इश्क इन पॅरिस सिनेमाच्या शोला सनी देओलसोबत कंगना उपस्थित  (Image: AFP)

इंडियन फॅशन वीकमध्ये कंगना (Image: Reuters)

काइट्स सिनेमाच्या प्रमोशनवेळी हृतिक रोशन आणि कंगना (Image: Reuters)

लॅक्मे शोच्या पहिल्या दिवशी कंगना  (Image: Reuters)

कोलंबोला झालेल्या आयफाच्या वेळी नाॅक आऊट सिनेमाच्या प्रमोशनसाठी कंगना आणि संजय दत्त उपस्थित  (Image: AFP)

मुंबईत लेवीच्या स्टोअर उद्घाटनाला कंगना हजर (Image: Reuters)

कंगना, प्रियांका, मुग्धा आणि मधुर भांडारकर मुंबई पोलीस शोच्या वेळी (Image: Reuters)

मकाऊला झालेल्या आयफा सोहळ्यात कंगनाला सहाय्यक अभिनेत्रीचं अॅवाॅर्ड मिळालं. (Image: Reuters)

टोरँटोला झालेल्या आयफा अॅवाॅर्डच्या वेळी कंगनाचा जलवा. (Image: Reuters)

मुंबईत झालेल्या मोटारबाईक इव्हेंटला कंगनाची उपस्थिती  (Image: Reuters)

कॅनडाला डबल धमाल सिनेमाच्या प्रीमियरला कंगना राणौत  (Image: Reuters)

प्रियांका चोप्रा, मुग्धा गोडसे, मधुर भांडारकरसोबत कंगना राणौत फॅशन सिनेमाच्या म्युझिक अल्बम लाँचच्या वेळी. (Image: Reuters)

मकाऊमध्ये रंगलेल्या 10व्या आंतरराष्ट्रीय आयफा सोहळ्याला कंगनाची हजेरी (Image: Reuters)

63व्या राष्ट्रीय पुरस्काराच्या वेळी अमिताभ बच्चन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता, तर कंगनाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. त्यावेळी अमिताभ कंगनाशी संवाद साधताना. (Image: PTI)

इंग्लडला झालेल्या आयफा अॅवाॅर्ड सोहळ्यात कंगनाची उपस्थिती (Image: Reuters)

राझ सिनेमाच्या प्रमोशन वेळी कंगना (Image: Reuters)

मुंबईतल्या एका फॅशन शोमध्ये सुनीत वर्माचं डिझाइन परिधान केलेली कंगना. (Image: Reuters)

फराह खानच्या चॅट शोसाठी कंगना आणि हृतिक उपस्थित (Image: Reuters)

दुल्हा मिल गया सिनेमाच्या प्रीमियरला कंगना  (Image: Reuters)

कंगनाच्या वेबसाइट लाँचला कॅमेऱ्यासमोर पोझ देताना कंगना (Image: Reuters)

मुंबईच्या फॅशऩ शोमध्ये रोहित वर्माचा डिझायनर पोशाख घालून कंगना  (Image: Reuters)

नवी दिल्लीच्या फॅशन शोमध्ये विक्रम फडणीससाठी रँप वाॅक करणारी कंगना  (Image: Reuters)

मकाऊच्या आयफा सोहळ्यात कंगनानं फॅशन शोमध्ये घेतला होता भाग (Image: Reuters)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 23, 2019 10:37 AM IST

ताज्या बातम्या