पाहा अजय- काजोलच्या लग्नाचा अल्बम, मराठमोळ्या पद्धतीने गच्चीवर केलं होतं लग्न

या दोघांची प्रेम कहाणी ही अनेक उतार- चढावांनी भरलेली आहे. पण या 20 वर्षांच्या प्रवासात दोघांनी एकमेकांवरचा विश्वास अजिबात गमावला नाही. उलट त्यांचं नातं उत्तरोत्तर दृढ होत गेलं.

News18 Lokmat | Updated On: Aug 4, 2019 08:54 PM IST

पाहा अजय- काजोलच्या लग्नाचा अल्बम, मराठमोळ्या पद्धतीने गच्चीवर केलं होतं लग्न

काजोलचा उद्या 5 ऑगस्टला वाढदिवस. तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज आम्ही तुम्हाला काजोल आणि अजय देवगणची अनोखी लव्हस्टोरी सांगणार आहोत. या दोघांची प्रेम कहाणी ही अनेक उतार- चढावांनी भरलेली आहे. फेब्रुवारीला दोघांच्या लग्नाला 20 वर्ष झाली. पण या 20 वर्षांच्या प्रवासात दोघांनी एकमेकांवरचा विश्वास अजिबात गमावला नाही. उलट त्यांचं नातं उत्तरोत्तर दृढ होत गेलं.

काजोलच्या करिअरचा सुवर्ण काळ सुरू असताना तिने अजयशी लग्न केलं. अजय आणि काजोलची जोडी पहिल्यांदा 1995 मध्ये प्रदर्शित झालेल्या हलचल सिनेमात दिसली.

1998 मध्ये आलेल्या प्यार तो होना ही था सिनेमात दोघांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली. यानंतर दोघांनी फार काळ न घालतवता 1999 मधअये लग्न करण्याचा निर्णय घेतला.

दोघांनी मराठमोळ्या पद्धतीने लग्न केलं. लग्नानंतर काजोलने सिनेमात काम करणं सोडलं नाही. यानंतर तिने अजय देवगणसोबत राजू चाचा, दिल क्या करे यांसारखे सिनेमे केले.

अजयने एका मुलाखतीत आपल्या लग्नाबद्दल बोलताना म्हटले होते की, ‘मला अतिशय साध्या पद्धतीने लग्न करायचं होतं. यामुळे लग्नाची सर्व तयारी शांतपणे करण्यात आली. मात्र लग्नाच्या काही दिवसआधी प्रसारमाध्यमांना लग्नाची गोष्ट कळली आणि त्यांनी ती वृत्तपत्रात छापली.’

Loading...

अजय पुढे म्हणाला की, ‘मग आमच्या लग्नाचं स्थळ बदलून माझं घर झालं. माझ्या लग्नात फार मेहनतही लागली नाही. मी माझ्या खोलीतून निघालो आणि गच्चीवर गेलो. लग्न झाल्यावर परत माझ्या बेडरूममध्ये आलो.’

अजयने आपल्या आणि काजोलच्या लव्हस्टोरीबद्दल बोलताना म्हटले की, ‘मी फार शांत रहायचो. त्यामुळए काजोलला मी फार गर्विष्ठ असल्याचं वाटायचं. आम्ही दोघं फार कमी बोलायच. पण नंतर हळू हळू आम्ही बोलू लागलो आणि आमची मैत्री झाली.’

अजय पुढे म्हणाला की, ‘आम्ही दोघांनी एकमेकांना कधीच प्रपोज केलं नाही. सुरुवातीला आमची मैत्री झाली आणि कालांतराने आम्हा दोघांनाही वाटलं की लग्न केलं पाहिजे. मला राजेशाही थाटात लग्न करायचं नव्हतं. त्यामुळे आम्ही कोणालाही या लग्नाबद्दल सांगितलं नाही.’

काजोल आणि अजय देवगण यांना न्यासा आणि युग ही दोन मुलं आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 4, 2019 08:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...