Birthday Special : 'हे' आहेत प्रियांकाचे पॉप्युलर आउटफिट, तुम्ही घेऊ शकता फॅशन टिप्स

Happy Birthday Priyanka Chopra : बॉलिवूड नंतर प्रियांकानं हॉलिवूडमध्येही आपलं नाणं खणखणीत वाजवणारी प्रियांका चोप्रा तिच्या फॅशनेबल आणि हटके आउटफिट्समुळे सर्वाधिक चर्चेत असते.

  • Share this:

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही सध्याची लोकप्रिय ग्लोबल स्टार आहे. बॉलिवूड नंतर प्रियांकानं हॉलिवूडमध्येही आपलं नाणं खणखणीत वाजवलं. पण ती सर्वाधिक चर्चेत असते ती तिच्या फॅशनेबल आउटफिट्समुळे. प्रत्येक इव्हेंटमध्ये वेगवेगळ्या आणि हटके अंदाजात ती नेहमीच सर्वांच लक्ष वेधून घेण्यास यशस्वी ठरते. तिच्या या आउटफिट्सवरून तुम्हीही घेऊ शकता फॅशन टिप्स...

प्रियांकानं हा ड्रेस Beverly Hills, California येथे झालेल्या  Vanity Fair Oscar Partyमध्ये घातला होता. ज्याची सोशल मीडियावर खूप चर्चा झाली.

प्रियांकाचा हा लुक काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या तिच्या  'Isn't It Romantic' या हॉलिवूड सिनेमाच्या  Los Angeles येथे झालेल्या प्रिमियरच्या वेळचा आहे.

प्रियांका चोप्रानं Studio 525 in a shimmery ensemble येथे पार पडलेल्या Tiffany & Co. 2018 Blue Book Collection: The Four Seasons of Tiffany celebration ला हजेरी लावली होती. त्यावेळीचा हा तिचा लुक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता.

ग्लोबल स्टार प्रियांका चोप्राचा Spring Studios, New York येथे पार पडलेल्या God's Love We Deliver Golden Heart Awards 2018 मधील लुक. यावेळी तिनं ब्लू डेनिम ड्रेसवर गोल्डन एक्सेसरीज कॅरी केली होती.

मुंबई येथे पार पडलेल्या फेसबुकच्या #SocialForGood इव्हेंटमधील प्रियांकाचा लुक सर्वांचं लक्ष वेधून घेणारा ठरला.

हॉलिवूड सिनेमा 'Isn't It Romantic' च्या काही भागाचं शूटिंग  Central Park, New York City येथे झालं होतं. त्यावेळीचा प्रियांकाचा लुक. तिचे हे फोटो त्यावेळी सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते.

प्रियांका चोप्रा streets of Manhattan, New York City येथे कॅमेऱ्यात कैद झाली होती. त्यावेळचे तिचे आउटफिट्स.

प्रियांकाचा 'Good Morning America' या ABC च्या शोमधील लुक. यावेळी तिनं Times Square, New York City येथे कॅमेऱ्याला अशी पोझ दिली.

प्रियांका चोप्राचा 'Jimmy Kimmel Live' या शोमधील ग्लॅमरस लुक.

प्रियांकानं 7 Lincoln Square, New York City येथे पार पडलेल्या ABCच्या 'LIVE with Kelly' या शो'ला हजेरी लावली होती. त्यावेळचा तिचा लुक.

प्रियांका चोप्रा Soho, New York City येथे स्पॉट झाली होती. त्यावेळचा तिचा हा लुक परफेक्ट फॅशन गोल्स देतो.

प्रियांका चोप्राचा Los Angeles, California येथे पार पडलेल्या The Weinstein Company and Netflix Golden Globe Party  मधील ग्लॅमरस लुक.

अभिनेत्री प्रियांका चोप्रानं Spring Studios, New York City येथे झालेल्या Altuzarra show ला हजेरी लावली होती. त्यावेळी तिनं हा पिंक कलरचा स्ट्रीप ड्रेस घातला होता.

Washington, DC येथे झालेल्या Yahoo News/ABC News White House Correspondents' Dinner Pre-Party साठी प्रियांकानं घातलेला हा ड्रेस तुम्ही सुद्धा पार्टी लुकसाठी ट्राय करू शकता.

प्रियांकानं Los Angeles, California येथे झालेल्या 'Jimmy Kimmel Live' शोमध्ये या आउटफिट्समध्ये दिसली होती. जे तुम्हीही ट्राय करु शकता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 18, 2019 11:00 AM IST

ताज्या बातम्या